टीम इंडियाच्या बॉलिंग कोचपदी 'या' दिग्गजाची नियुक्ती, जय शहा यांची घोषणा
Morne Morkel appointed new bowling coach: गौतम गंभीरची हेड कोच झाल्यानंतर आता बॉलिंग कोचपदी मॉर्ने मॉर्कलची नियुक्ती करण्यात आली आहे.
Aug 14, 2024, 04:59 PM IST
हा मराठी खेळाडू होणार Team India चा बॉलिंग कोच, वरिष्ठ खेळाडूंची पहिली पंसती
Team India ला लवकरच नवीन बॉलिंग कोच ( Bowling Coach) मिळणार आहे. भारतीय संघाचं पुढलं लक्ष्य हे टी20 वर्ल्डकप 2022 आणि वनडे वर्ल्डकप 2023 वर असणार आहे. त्यामुळे संघात बरेच बदल केले जात आहेत.
Feb 22, 2022, 04:18 PM IST