new agriculture laws

Bharat Bandh : शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक

 शेतकरी संघटनांकडून भारत बंदची (Bharat Bandh ) हाक देण्यात आली आहे, असे किसान मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.  

Mar 26, 2021, 08:26 AM IST

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी रोखले

आंदोलक शेतकऱ्यांची ( Farmers Protest) भेट घेण्यासाठी विरोधकांचं शिष्टमंडळ गाझिपूर बॉर्डरवर गेले होते. मात्र विरोधकांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी अडवले. 

Feb 4, 2021, 02:47 PM IST

दिल्ली पोलिसांना बॉर्डरवर पाठवा, चीनच्या सीमेसारखी परिस्थिती तयार केली - संजय राऊत

दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केलेत. त्याला शेतकऱ्यांना तीव्र विरोध केला आहे. हे कायदे मागे घेण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Feb 2, 2021, 04:51 PM IST

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, 6 फेब्रुवारीला शेतकरी संघटनाचा देशव्यापी चक्का जाम

दिल्लीत आंदोलन (Farmers Protest) करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटना देशव्यापी चक्का जाम (Chakka Jam) करणार आहेत.  

Feb 2, 2021, 02:12 PM IST

दिल्ली सीमेवर पुन्हा शेतकऱ्यांची मोठी गर्दी, सुरक्षा वाढवली

भारतीय किसान युनियन (BKU) च्या समर्थकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर (Delhi Border) जमण्यास सुरुवात केली.  

Jan 30, 2021, 11:51 AM IST

दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार, गृहमंत्री जबाबदार - सुप्रिया सुळे

दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार ( (Central Government) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) जबाबदार  असल्याची टीका, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. 

Jan 30, 2021, 07:45 AM IST
Delhi Border Farmers Chitrarath In Tractor PT3M41S

शेतकरी आक्रमक, पोलिसांचे बॅरिकेड्स तोडल्याने दिल्लीच्या सीमेवर तणाव

 आंदोलन करणारे शेतकरी (Farmers ) आज प्रजास्ताक दिनानिमित्ताने (Republic Day) आक्रमक झाले आहेत. 

Jan 26, 2021, 11:13 AM IST

शेतकरी आंदोलन : देशव्यापी ट्रॅक्टर रॅलीचं दिल्लीत आयोजन

एकीककडे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी आज देशव्यापी ट्रॅक्टर रॅलीचं  (Tractor Parade) दिल्लीत आयोजन केले आहे.  

Jan 26, 2021, 09:10 AM IST