neha kakkar

नेहा कक्कडचं बॉयफ्रेंडसोबतचं नवं गाणं रिलीज, 1 कोटीच्या वर हिट्स

या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Apr 18, 2018, 05:16 PM IST

नेहा कक्करला हवेत १० रुपयात तुरतुरे, व्हिडिओ व्हायरल

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलाय. यामध्ये ती १० रुपयात तुरतुरे मागताना दिसतेय. व्हिडिओच्या शेवटपर्यंत ती नक्की काय मागतेय हे काही कळत नाही. 

Mar 22, 2018, 01:46 PM IST

नेहा कक्कड पडली या अभिनेत्याच्या प्रेमात, करताय एकमेकांना डेट

बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेकांच्या जोड्या बनल्या आहेत. आतापर्यंत अनेकांना एकमेकांना डेट करतांना येथे पाहिलं गेलं आहे. त्यातच आता बॉलिवूडची प्रसिद्ध सिंगर नेहा कक्कड देखील एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे.

Mar 12, 2018, 09:04 PM IST

प्रिया पाठोपाठ नेहा कक्करचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायिक नेहा कक्करचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल. 

Mar 12, 2018, 12:55 PM IST

‘जुडवा २’चं अफलातून ‘आ तो सही’ गाणं रिलीज

वरूण धवन याच्या आगामी ‘जुडवा २’ या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ‘आ तो सही’ असे या गण्याचे बोल असून हे गाणं नेहा कक्कर आणि मीत ब्रदर्सनी गायलं आहे. 

Sep 15, 2017, 08:40 PM IST

पाहा, नेहा कक्करच्या आवाजात 'डान्स दा सिझन है'

गायिका नेहा कक्कर आणि मिल्खा सिंगच्या आवाजात गायलेलं 'डान्स दा सिझन है'. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला आल्याचं दिसतंय, काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ रिलीज झाला आहे.

Nov 25, 2015, 06:35 PM IST

नेहा कक्करचा सेल्फी व्हिडीओ 'हमारी अधुरी कहाणी'

गायिका नेहा कक्करने आपलं यू-ट्यूबवर चॅनेल ओपन केलंय, या चॅनेलवर नेहाने आपले अनेक गाणे अपलोड केली आहेत, मात्र ही गाणी नेहाने वेगळ्या पद्धतीने चित्रित केले आहेत. 

Jun 16, 2015, 10:25 AM IST

नेहा कक्कर यांनी गायलेलं 'तू कितनी अच्छी है'

 'तू कितनी अच्छी है' हे गाणं गायिका नेहा कक्कर यांनी 'मदर्स डे'च्या निमित्ताने खास गायलेलं आहे. 

May 10, 2015, 05:32 PM IST