नेहा कक्करचा सेल्फी व्हिडीओ 'हमारी अधुरी कहाणी'

गायिका नेहा कक्करने आपलं यू-ट्यूबवर चॅनेल ओपन केलंय, या चॅनेलवर नेहाने आपले अनेक गाणे अपलोड केली आहेत, मात्र ही गाणी नेहाने वेगळ्या पद्धतीने चित्रित केले आहेत. 

Updated: Jun 16, 2015, 10:25 AM IST
नेहा कक्करचा सेल्फी व्हिडीओ 'हमारी अधुरी कहाणी' title=

मुंबई : गायिका नेहा कक्करने आपलं यू-ट्यूबवर चॅनेल ओपन केलंय, या चॅनेलवर नेहाने आपले अनेक गाणे अपलोड केली आहेत, मात्र ही गाणी नेहाने वेगळ्या पद्धतीने चित्रित केले आहेत. 

नेहाच्या सुंदर-मधूर आवाजाची साथ असल्याने, ही गाणी चित्रित करायला नेहाला फारसा खर्च आलेला नाही, कारण नेहाने बहुतेक गाणी हे सेल्फी व्हिडीओ काढून अपलोड केली आहेत.

पाहा नेहा कक्करच्या आवाजातलं हमारी अधुरी कहाणी (सेल्फी व्हिडीओ)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.