neena gupta

'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

Neena Gupta :  नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

May 25, 2024, 10:57 AM IST

'चोली के पीछे क्या है' गाण्याला नीना गुप्ताने आधी दिला होता नकार; मग यामुळे झाली तयार

 'चोली के पीछे क्या है' हे सुपरहिट गाणं तुम्हाला माहितीच असेल. होय  'खलनायक' (1993) सिनेमातील हे तेच गाणं आहे. ज्यामध्ये माधुरीने तिच्या अदांनी सगळ्यांच्या मनावर भुरळ घातली आहे. 

Mar 17, 2024, 07:26 PM IST

तब्बल 16 वर्षांनी नीना गुप्तांनी शेअर केला लग्नाचा फोटो, म्हणाल्या 'माझ्या...'

नीना गुप्ता यांनी तब्बल 16 वर्षांनी लग्नातील फोटो पोस्ट केला आहे. अनेक चाहते यावर कमेंट करताना दिसत आहेत.  

Jan 16, 2024, 08:38 PM IST

खायला मिळावं म्हणून पृथ्वी कॅफेमध्ये काम करायच्या नीना गुप्ता; बॉयफ्रेंड म्हणायचा, 'तू नोकर व्हायला आलीस...'

Neena Gupta : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. कशा प्रकारे मुंबईत आल्यानंतर फुकटात खायला मिळावं म्हणून त्या पृथ्वी कॅफेमध्ये काम करायच्या, याविषयी त्यांनी सविस्तर सांगितलं आहे.

Dec 12, 2023, 02:18 PM IST

Feminism वरुन ट्रोल करणाऱ्याला नीना गुप्ता यांचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'जर तुम्ही नशेत...'

Neena Gupta on faltu feminism comment : नीना गुप्ता यांनी नुकत्याच एका मुलाखतीत 'फालतू फेमिनिजम' असं वक्तव्य केलं. त्यावरून ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. 

Dec 8, 2023, 05:57 PM IST

'नवऱ्याला खूष ठेवायचं, एक कर्तव्य म्हणून सेक्स...', नीना गुप्ता यांचं वक्तव्य चर्चेत!

Neena gupta on sex life : एका मुलाखतीत त्यांनी  स्त्री-पुरुष समानतेबद्दल मोठं वक्तव्य (Neena Gupta Sensational statement) केलं आहे. नेमकं काय म्हणाल्या नीना गुप्ता पाहुया..

Dec 3, 2023, 12:31 AM IST

'ज्या दिवशी पुरुष प्रेग्नंट होतील त्या दिवशी...' असं का म्हणाल्यात नीना गुप्ता?

Neena Gupta On  Feminism :  बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण ती तिच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. स्त्री पुरुष समान आहेत या स्त्रीवादी सिद्धांताचा नकार दिला आहे. ज्या दिवशी पुरुष प्रेग्नंट होतील त्या दिवशी आपण समान आहात असं त्या म्हणाल्यात. 

Nov 27, 2023, 09:30 AM IST

'तुम्ही सज्जन नाही, ज्या गोष्टीवर जगाने 30 वर्षांपूर्वी...'; भारतीय अभिनेत्रीने रमीझ राजाला झापलं

Actress Slams Ramiz Raja: 1980 च्या दशकामध्ये सध्या बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं या तत्कालीन कर्णधाराशी सूत जुळलं आणि ती लग्नाआधीच प्रेगनंट राहिली. तिने एका मुलीला जन्म दिला.

Nov 16, 2023, 10:23 AM IST

शो मस्ट गो ऑन; ब्रेकनंतर 'या' अभिनेत्रींनी केलं जोरदार कमबॅक...

Actress who did their comeback after Break: अनेकदा चर्चा असते ती म्हणजे अभिनेत्रींच्या करिअर ब्रेकची किंवा ब्रेकअपची. परंतु यातूनही पुढे जाऊन हे समजते की आयुष्यातील त्या वळणावर येऊनही त्या आपल्या आयुष्यात प्रचंड पुढे गेल्या आहेत आणि आपल्या आयुष्यात फार चांगलं कामंही करत आहेत.  

Nov 13, 2023, 08:03 PM IST

व्हायरल होतोय 'लस्ट स्टोरीज'च्या आजींचा बोल्ड लुक! संगीता बिजलानीनंतर याच...

'पंचायत' ही सीरिज लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. सगळेच प्रेक्षक हे 'पंचायत' या सीरिजच्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा करत आहेत. कारण त्याच्या दोन्ही सीजननं प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली आहे. आता या सीरिजमधील महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु झाली आहे. 

Oct 11, 2023, 05:44 PM IST

'मला वाटलं होतं मी VIP...' नीना गुप्तांना आला वाईट अनुभव, चाहत्यांनी इतक्या प्रेमानं काढली समजूत

Entertainment News : काही चेहरे इतके प्रसिद्ध होतात, वाटेतून जातायेता जरी ती व्यक्ती समोर आली तरीही तिला ओळखणं सहज शक्य होतं. असाच एक चेहरा अभिनेत्री नीना गुप्ता यांचा. 

 

Oct 5, 2023, 10:00 AM IST

'सामान पॅक कर, घर सोड' नीना गुप्ताने 'या' कारणासाठी मुलगी मसाबाला दिली होती धमकी

Masaba Gupta Neena Gupta: मसाबा गुप्ता हिचा घटस्फोट झाला असून यावरून तिची आई नीना गुप्ता या फारच दुखी होत्या. त्याअगोदर तिनं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला घेतला होता. परंतु नीना गुप्ता यांनी कडाडून विरोध केला होता. 

Sep 9, 2023, 07:40 PM IST

माझी चूक आहे; लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत: ला का जबाबदार ठरवतात नीना गुप्ता?

Neena Gupta and Daughter Masaba Gupta : नीना गुप्ता या त्यांची मुलगी मसाबा गुप्ताच्या घटस्फोटासाठी स्वत: ला जबाबदार ठरवतात. याविषयी मसाबानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 

Sep 2, 2023, 01:24 PM IST

नीना गुप्ता यांच्या बोल्ड अंदाजाची नेटकऱ्यांना भुरळ, Video पाहून कमेंट करत म्हणाले...

Neena Gupta Bold Look in Black Dress : नीना गुप्ता या नुकत्याच मुंबईत एका पार्टीत स्पॉट झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी परिधान केलेल्या ड्रेसनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

Aug 9, 2023, 10:22 AM IST

हॉट सिन्स, बोल्ड भूमिकांसाठी 'Lust Stories 2' च्या अभिनेत्रींनी किती मानधन घेतलं पाहिलं का?

Lust Stories 2 Fees : सध्या सोशल मीडियावर नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज-2 ची चांगलीच चर्चा असल्याचं दिसत आहे.

Jul 12, 2023, 04:10 PM IST