neechbhang rajyog

Neechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल

Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

Nov 7, 2023, 05:00 AM IST

Neechbhang Rajyog : 'या' 3 राशींसाठी शुभ दिवाळी! शुक्र गोचरमुळे 1 वर्षांनंतर नीचभंग राजयोग

Neechbhang Rajyog : प्रेम, आनंद आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र ग्रह दिवाळीपूर्वी आपली स्थिती बदलणार आहे. कन्या राशीत गोचर करुन तो तीन राशीच्या लोकांची दिवाळी शुभ करणार आहे. 

Oct 25, 2023, 09:00 PM IST

Neechbhang Rajyog : 5 दिवसांनी सूर्य देव बनवणार 'नीचभंग राजयोग'; 'या' राशींना मिळणार मालामाल होण्याची संधी

Sun Planet Transit In Tula: 18 ऑक्टोबर रोजी सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे नीचभंग राजयोग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येणार आहे. 

Oct 14, 2023, 10:30 AM IST

Matsya Rajyog 2023 : निचभंग, मत्स्य आणि विष्णू राजयोगातून 'या' राशींना यश-प्रमोशन-प्रतिष्ठा

Neechbhang Vishnu and Matsya Rajyog 2023 : मंगळ राशीचं परिवर्तनामुळे तीन खास योग तयार होत आहेत. लवकरच मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. 

Jun 16, 2023, 03:17 PM IST

Neechbhang Rajyog : कुंडलीत 'हा' योग असेल तर.... व्यक्तीच्या जीवनात फायदेच फायदे

Neechbhang Rajyog Benefits : व्यक्तीच्या जीवनात कधी चांगला योग येईल किंवा कधी वाईट योग येईल, हे सांगता येत नाही. मात्र, असा योग आहे की तो व्यक्तीच्या जीवनात फायद्याचा ठरतो. आज आपण अशाच एका योगाबद्दल जाणून घेणार आहोत. 

May 14, 2023, 03:12 PM IST