पुण्यातील एनडीएचा पदवी दीक्षांत समारंभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2015, 10:36 PM ISTएनडीएच्या 129 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ
एनडीएच्या 129 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ
Nov 27, 2015, 08:53 PM ISTएमआयएमची बिहारमध्ये पाळेमुळे रोवली - ओवेसी
एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली... आम्ही आमची पाळमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलीय.
Nov 8, 2015, 03:37 PM ISTमहाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत
आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचाच निकाल पाहायला मिळेल, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निकालावर दिली आहे.
Nov 8, 2015, 11:32 AM ISTLive बिहार निवडणूक : पक्षाची स्थिती
बिहारमध्ये काही प्रमुख पक्षांची काय आहे स्थिती... पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...
Nov 8, 2015, 10:55 AM ISTबिहारमधील काही दिग्गज उमेदवार
बिहारमध्ये काही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. पाहा कोणते उमेदवार आहे आघाडीवर कोण आहे पिछाडीवर...
Nov 8, 2015, 10:31 AM ISTबिहार निवडणूक निकालाचा नकाशा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Nov 8, 2015, 08:57 AM ISTएक्झिट पोल : बिहारमध्ये NDAला सर्वाधिक जागा, बहुमत हुकणार
बिहारमध्ये NDAला बहुमत मिळण्याची शक्यता एक्झिट पोलने व्यक्त केलेय. मात्र त्याचवेळी बहुमताचा आकडा थोडक्यात हुकण्याची शक्यता वर्तविलेय. या निवडणुकीतवर जोरदार सट्टा लागलाय. बिहार निवडणुकीवर ५ हजार कोटींचा सट्टा लागलाय.
Nov 5, 2015, 05:19 PM ISTसर्वेक्षण: १४७ जागांसह बिहारमध्ये भाजपाची सरशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2015, 11:34 AM ISTलालू प्रसाद यादव यांनी केली मोदींची मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल
राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारच्या एका सभेत चांगली मिमिक्री केली. बिहारला १.२५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेज दिल्याच्या घोषणेची चांगली खिल्ली उडवली.
Aug 20, 2015, 03:21 PM ISTभूसंपादन: दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेची हजेरी
भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांनी घेतलेल्या बैठकीला शिवसेनेनं हजेरी लावलीय. 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यात करण्यात आलेल्या तरतुदी वगळण्यात याव्यात, यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झालेत. शिवसेनेचादेखील नव्या विधेयकातील काही तरतुदींना आक्षेप आहे.
Jul 28, 2015, 07:23 PM ISTदिल्ली : एनडीएची घटक पक्षाची बैठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 09:21 AM ISTनवी दिल्ली : कॉंग्रेसकडून भाजपचे सीएम निशाण्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 09:18 AM ISTभाजपला एनडीएची गरज नाही, पण...: संजय राऊत
Jul 17, 2015, 06:34 PM ISTमी 'अफझल खान' असा नामोल्लेख केला नाही - विनायक राऊत
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अफझल खान असा नामोल्लेख आपण कुठेही केलेला नाही. अमित शहा यांच्याबद्दल आपल्याला अत्यंत आदर आहे. ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे आपल्या संस्कृतीत नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.
Jun 24, 2015, 08:16 PM IST