nda

आजपासून तुमचं बजेट कोलमडणार, सर्व्हिस टॅक्स १४% लागू होणार

भाजप सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन १४ टक्के सेवाकराची उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळं आजपासून सर्वसामान्यांचा महिन्याचा अर्थसंकल्प कोलमडण्याची शक्यता आहे. 

May 31, 2015, 01:25 PM IST

वर्षभरातील कामांचा आढावा देत मोदींनी साधला पत्रातून संवाद

नरेंद्र मोदी यांनी एक वर्षापूर्वी बरोबर आजच्याच दिवशी, पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारली. त्यानिमित्तानं नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधत लिहिलेलं संदेशवजा पत्र, वर्तमानपत्रांत प्रसिद्ध करण्यात आलंय. 

May 26, 2015, 09:51 AM IST

लोकसभेत भूमी अधिग्रहन विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग

विरोधकांचा विरोध डावलून नऊ सुधारणांसह अखेर लोकसभेत भूमी अधिग्रहन विधेयक मंजूर करण्यात आले. आधी विरोध करणारी शिवसेना या विधेयकाच्या विरोधात न जाता तटस्थ राहीली. कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेससह, तेलंगणा राष्ट्र समितीने विरोध केला.

Mar 10, 2015, 08:42 PM IST

वायकोंच्या 'MDMK'नं दिली एनडीएला सोडचिठ्ठी!

 पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळविरोधात असल्याची घणाघाती टीका करत एमडीएमकेनं भाजपाप्रणीत एनडीए आघाडीला सोडचिठ्ठी दिली आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून एनडीएतून बाहेर पडणारा एमडीएमके हा दुसरा पक्ष ठरला आहे.

Dec 8, 2014, 09:36 PM IST

'एनडीए'मधल्या खडतर प्रशिक्षणाची ही एक झलक...

'एनडीए'मधल्या खडतर प्रशिक्षणाची ही एक झलक...

Nov 21, 2014, 09:30 PM IST

शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.  

Nov 9, 2014, 05:05 PM IST

काळा पैसा: २७ जणांविरोधात पुढील महिन्यात कारवाई होणार?

सर्वोच्च न्यायालयात काल केंद्र सरकारनं काळ्यापैशासंदर्भात ६२७ खात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी ६१५ खाती ही खासगी असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे या खातेदारांपैकी २८९ जणांच्या खात्यात सध्या झिरो बॅलन्स आहे. 

Oct 30, 2014, 07:02 PM IST

मोदींच्या चहापानाला शिवसेना, मोदींनी मांडल्या आपल्या भावी योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांसाठी दिवाळीनिमित्त चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दिवाळी मिलन नावाचा हा कार्यक्रम पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पार पडला.

Oct 26, 2014, 09:10 PM IST