ncp

NCP 1St List Announce PT1M40S

लोकसभा निवडणूक २०१९ | राष्ट्रवादीची राज्यातील १० जागांसाठीची यादी जाहीर

लोकसभा निवडणूक २०१९ | राष्ट्रवादीची राज्यातील १० जागांसाठीची यादी जाहीर

Mar 15, 2019, 12:25 PM IST

पवारांनी कोणाचा उपमर्द केला नाही, विखे-पाटील यांना राष्ट्रवादीचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना नाव न घेता लगावला. 

Mar 14, 2019, 05:04 PM IST

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, स्वाभिमानी संघटनेला एक जागा

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या १२ जणांचा सामावेश आहे. 

Mar 14, 2019, 03:48 PM IST
NCP Leader Nawab Malik On Opposition Leader Radhakrishna Vikhe Patil PT4M45S

मुंबई| विखे-पाटलांनी नगरमध्ये नको पण शिर्डीत प्रचार करावा- नवाब मलिक

मुंबई| विखे-पाटलांनी नगरमध्ये नको पण शिर्डीत प्रचार करावा- नवाब मलिक

Mar 14, 2019, 03:15 PM IST
Mumbai Opposition Leader Radhakrishna Vikhe Patil PC 14 March 2019 PT21M15S

मुंबई| राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही; विखे-पाटील यांची भूमिका

मुंबई| राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही; विखे-पाटील यांची भूमिका

Mar 14, 2019, 03:00 PM IST
NCP Congress And Swabhimani Shetkari Sanghatana Seat Sharing Solution Came Out PT33S

शेट्टींची अहमद पटेलांसोबत फोनवर चर्चा - सूत्र

शेट्टींची अहमद पटेलांसोबत फोनवर चर्चा - सूत्र
NCP Congress And Swabhimani Shetkari Sanghatana Seat Sharing Solution Came Out

Mar 14, 2019, 02:50 PM IST

राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही - राधाकृष्ण विखे-पाटील

राधाकृष्ण विखे पाटील यांची पवारांवर जोरदार टीका

Mar 14, 2019, 01:31 PM IST
NCP And Congress Many Leaders Have Refused To Contest Loksabha Election Thats Why Secondar Leader Is Giving An opportunity PT1M59S

मुंबई | दिग्गजांंची माघार,आघाडी थंडगार

मुंबई | दिग्गजांंची माघार,आघाडी थंडगार
NCP And Congress Many Leaders Have Refused To Contest Loksabha Election Thats Why Secondar Leader Is Giving An opportunity

Mar 14, 2019, 12:55 PM IST

दिग्गज नेत्यांच्या नकारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची अडचण

 लोकसभा निवडणूक लढण्यास अनेक नेत्यांचा नकार 

Mar 13, 2019, 05:22 PM IST

सुजय विखेंना हरवण्यासाठी राष्ट्रवादीकडून कोण उतरणार रिंगणात?

प्रतिष्ठेचा विषय बनलेली ही जागा जिंकणं राष्ट्रवादीसाठीही महत्त्वाचं ठरणार आहे 

Mar 13, 2019, 11:25 AM IST

लोकसभा निवडणुकीच्या आधी आघाडीत बिघाडी

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच २ दिवसात आघाडीला धक्का

Mar 12, 2019, 06:07 PM IST
NCP Leader Ranjitsinh Mohite Patil May Be Join BJP Party PT3M24S

लोकसभा निवडणूक २०१९ | रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर ?

लोकसभा निवडणूक २०१९ | रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर ?

Mar 12, 2019, 02:35 PM IST

LoksabhaElection2019 : राष्ट्रवादीची संभाव्य उमेदवारांची पहिली यादी

पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार मात्र या निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार

Mar 12, 2019, 01:58 PM IST

राष्ट्रवादीच्या या मतदार संघात भाजपला उमेदवार सापडेना!

इतर पक्षातील सक्षम उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्याच्या दृष्टीनंही भाजपाची चाचपणी सुरु आहे

Mar 12, 2019, 11:00 AM IST

माढा मतदारसंघातून शरद पवारांची माघार? बैठक सुरू

२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातूनच निवडून आले होते, पण... 

Mar 11, 2019, 01:11 PM IST