काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे जागा वाटप, विखे-पाटीलांची दांडी
काँग्रेस राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे जागावाटप झाल्याचे घोषीत करण्यात आले.
Mar 23, 2019, 05:39 PM ISTमुंबई | महाआघाडीची आज संध्याकाळी घोषणा
Congress NCP List Will Present Today At 4 PM
महाआघाडीची आज संध्याकाळी घोषणा
साताऱ्यात रंगणार हाय व्होल्टेज लढत; उदयनराजेंविरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उमेदवारी
साताऱ्यात रंगणार हाय व्होल्टेज लढत; उदयनराजेंविरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उमेदवारी
Mar 22, 2019, 01:50 PM ISTबारामती : संजय शिंदे आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश
बारामती : संजय शिंदे आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश
Mar 22, 2019, 01:40 PM ISTसातारा : उदयनराजेंना नरेंद्र पाटील देणार टक्कर
सातारा : उदयनराजेंना नरेंद्र पाटील देणार टक्कर
Mar 22, 2019, 01:10 PM ISTसाताऱ्यात रंगणार हाय व्होल्टेज लढत; उदयनराजेंविरोधात शिवसेनेकडून नरेंद्र पाटलांना उमेदवारी
नरेंद्र पाटील आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतील.
Mar 22, 2019, 10:13 AM ISTमुंबई । धवलसिंग मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी
धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली.
Mar 21, 2019, 11:30 PM ISTधवलसिंग मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिवसेनेतून हकालपट्टी
शिवसेना नेते धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत.
Mar 21, 2019, 09:30 PM ISTआघाडीला टोला, येणारा आठवडा खूप गाजणार - चंद्रकांत पाटील
आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाहीत, असे विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
Mar 21, 2019, 06:00 PM ISTशरद पवारांचं अनाकलनीय राजकारण भाजपच्या पथ्यावर?
शरद पवार सध्या कुणाच्या टीममधून खेळत आहेत? कार्यकर्त्यांनाच पडलाय प्रश्न
Mar 21, 2019, 11:58 AM ISTमुंबई | नीरव मोदीला अटक ही चांगली गोष्ट - अंकुश काकडे
NCP Leader Ankush Kakade Happy On Nirav Modi Arrest In London
नीरव मोदीला अटक ही चांगली गोष्ट - अंकुश काकडे
पिंपरी | कमी बोलतो, काम जास्त करतो - पार्थ पवार
Pimpri Chinhwad NCP Contestant Parth Pawar On His Speech For First Time
कमी बोलतो, काम जास्त करतो - पार्थ पवार
मोहिते पाटलांना टार्गेट करत राष्ट्रवादीची मुंबईत पोस्टरबाजी
या पोस्टरमधून मोहिते पाटील आणि भाजपाची उडवली खिल्ली उडवली गेलीय
Mar 21, 2019, 10:12 AM ISTमुंबई । शरद पवार नेमके कुणाच्या टीममध्ये?
शरद पवार नेमके कुणाच्या टीममध्ये?
Mar 21, 2019, 12:00 AM ISTमुंबई । रणजितसिंग मोहीते - पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
राष्ट्रवादीचे रणजितसिंग मोहीते - पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
Mar 20, 2019, 11:40 PM IST