राहुल गांधी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल, जोरदार शक्तिप्रदर्शन
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातल्या अमेठीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Apr 10, 2019, 07:15 PM ISTशरद पवारांच्या सभेला अल्प प्रतिसाद, रिकाम्या खुर्च्याच जास्त
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या सभेत गर्दीपेक्षा रिकाम्या खुर्च्याच जास्त दिसत होत्या. पहिल्या मोठ्या सभेचा फज्जा उडाल्याचं दिसत होते.
Apr 10, 2019, 05:42 PM ISTनिवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र
निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Apr 10, 2019, 04:21 PM ISTमावळ मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना दिसले वेगळे चित्र
मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना वेगळं चित्र पाहायला मिळाले.
Apr 9, 2019, 11:32 PM ISTअमरावती| निवडणुकीच्या प्रचाराची पातळी घसरली; रवी राणांकडून आक्षेपार्ह वक्तव्य
अमरावती| निवडणुकीच्या प्रचाराची पातळी घसरली; रवी राणांकडून आक्षेपार्ह वक्तव्य
Apr 9, 2019, 11:10 PM ISTनाशिक । भाजपचे बंडखोर उमेदवार माणिक कोकाटे यांना एसीबीची नोटीस
नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार माणिक कोकाटे यांना एसीबीची नोटीस
Apr 9, 2019, 10:40 PM ISTमुंबई । काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा मुलुंड ते सीएसएमटी प्रवास
काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा मुलुंड ते सीएसएमटी प्रवास
Apr 9, 2019, 10:35 PM ISTलातूर । बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काँग्रेसने हिसकावला - मोदी
लातूर येथील सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा हक्क काँग्रेसने हिसकावला - मोदी
Apr 9, 2019, 10:30 PM ISTभाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी पुन्हा सापडले वादात
भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी पुन्हा वादात सापडले आहेत.
Apr 9, 2019, 08:52 PM ISTरावसाहेब दानवे यांना उन्हाचा तडाखा, रुग्णालयात दाखल
प्रचारात उन्हाच्या तडाख्याने भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आजारी पडले आहेत.
Apr 9, 2019, 08:28 PM ISTअशोक चव्हाणांची मोठी कसोटी, वंचित बहुजन आघाडीचे आव्हान
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी लोकसभा २०१९ची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई झाली आहे.
Apr 9, 2019, 07:14 PM ISTजालन्यात दानवे विरुद्ध विलास औताडे सरळ लढत
जालना लोकसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात समोरा-समोर आलेत.
Apr 9, 2019, 05:24 PM ISTनरेंद्र पाटील यांच्याबाबत असं बोलले उदयनराजे
सातारा लोकसभा मतदारसंघात प्रचार तापत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी त्यात आणखीनच तेल घातलं आहे.
Apr 7, 2019, 10:40 PM ISTतुम्ही वागताय ते बरोबर नाही. उदयनराजे यांचा शिवेंद्र राजे यांना दम
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या मिसळ राजकारणाला झणझणीत फोडणी दिली आहे.
Apr 7, 2019, 10:25 PM IST...जेव्हा अमिताभ यांच्या बंगल्यासमोर गाडीच्या बोनेटवर उभे राहिले उदयनराजे
झी २४ तास'च्या मुक्त चर्चा या कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास शैलीत बेधडक उत्तरं दिली.
Apr 7, 2019, 10:08 PM IST