ncp

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मोदींच्या उपस्थित होणारा भाजप पक्ष प्रवेश का टळला?

काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आज भाजपमध्ये सामील होतील, अशी चर्चा होती.  त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना खीळ बसली. 

Apr 12, 2019, 06:16 PM IST

भाजप उमेदवार स्मृती इराणी २०१४ ला पदवीधर, २०१९ मध्ये पदवीधर नाहीत!

भाजपच्या अमेठीच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 

Apr 12, 2019, 05:39 PM IST
Ahmed Nagar PM Narendra Modi Criticise Congress And NCP PT2M10S

अहमदनगर | देश काँग्रेसमुक्त झाल्यासच सबका विकास

Ahmed Nagar PM Narendra Modi Criticise Congress And NCP
देश काँग्रेसमुक्त झाल्यासच सबका विकास

Apr 12, 2019, 05:25 PM IST

भाजपमधील नाराजीनाट्य व्यासपीठावर उघड, दिलीप गांधी यांचे भाषण रोखले

अहमदनगर येथील सभेत भाषण आटोपते घेण्यास सांगितल्याने खासदार दिलीप गांधी भडकले. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी भाजपच्या सभेत नाराजी नाट्य दिसून आली.  

Apr 12, 2019, 05:12 PM IST

भाजप मेळाव्यातील वाद घरातील भांडण - अर्जुन खोतकर

'अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात काल झालेला वाद हे घरातील भांडण असून हा क्षुल्लक वाद आहे.'

Apr 11, 2019, 10:48 PM IST

गडचिरोलीत नक्षलवादी दहशत, दिवसभरात पाच घटना

गडचिरोलीत दिवसभरात पाच हल्ले नक्षलवाद्यांनी घडवून आणले. 

Apr 11, 2019, 10:13 PM IST

'क्या हुआ तेरा वादा?' मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीचा हटके प्रचार

भाजप आणि शिवसेनेकडूनही टेलिव्हिजनवरील जाहिरातींवर भर दिला जातोय.

Apr 11, 2019, 10:04 PM IST

राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान, मतदानाच्या टक्केवारीत घट

महाराष्ट्रात सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरली आहे.  

Apr 11, 2019, 09:37 PM IST

सोनिया गांधी यांच्या रॅलीत दोन रंगांचे झेंडे का फडकले, नेमकं कारण काय?

रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचा तिरंगा होतात. मात्र, त्याशिवाय दोन अन्य झेंडेही फकडताना दिसत होते. 

Apr 11, 2019, 07:46 PM IST

मुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा

मुंबईकरांची दिशाभूल झाली आहे. ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Apr 11, 2019, 05:26 PM IST

माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  

Apr 10, 2019, 11:26 PM IST
Rahul Gandhi files nomination from Amethi PT3M4S

राहुल गांधी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल, जोरदार शक्तिप्रदर्शन

राहुल गांधी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल, जोरदार शक्तिप्रदर्शन

Apr 10, 2019, 11:15 PM IST

अरे अरे रे रे, काय ही दयनीय अवस्था, गुंडांची मांदियाळी भाजपमध्ये - काँग्रेस

'वाल्याचा वाल्मकी करता करता आता भाजपमध्ये गुंडांची मांदियाळी झालेली पाहायला मिळत आहे'

Apr 10, 2019, 09:55 PM IST

'कसं काय शेलार बरं हाय का, कमळाबाईचे काही खरं हाय का?'

भाजपच्या राजकीय आऊटसोर्सिंगवर खरमरीतपणे ताशेरे ओढण्यात आले आहेत.

Apr 10, 2019, 08:36 PM IST

भाजपाकडून ३ वेळेस निवडून आलेल्या आमदाराला भरसभेत मारहाण

मंचावर बसलेले भाजपाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण करण्यात आली आहे. मंचासमोरील कार्यकर्त्यांनी मंचावरून बीएस पाटील यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला.

Apr 10, 2019, 07:29 PM IST