सिंचन गैरव्यवहारप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट
कोणतीही फौजदारी कारवाई करता येणार नाही
Dec 6, 2019, 07:24 AM ISTशिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची किंमत मोजावी लागेल- गडकरी
शिवसेना-काँग्रेसच्या युतीला सैद्धांतिक आधार नाही, ही संधीसाधू युती आहे.
Dec 5, 2019, 07:26 PM ISTठाकरे सरकारचा भाजपला पहिला मोठा दणका, ३१० कोटी कर्ज हमीचा निर्णय रद्द
भाजपशी संबधीत नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेल्या ३१० कोटींच्या कर्ज हमीचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने रद्द करत मोठा दणका दिला.
Dec 4, 2019, 10:34 PM ISTसत्तावाटपाचा फॉर्म्युला बदलला; राष्ट्रवादीच्या वाट्याला सर्वाधिक खाती?
यापूर्वी महाविकासआघाडीच्या चर्चेत शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह सर्वाधिक १६ खाती मिळणार असे ठरले होते.
Dec 4, 2019, 09:25 PM ISTफडणवीस सरकारच्या ३४ निर्णयाचा राज्य सरकारकडून आढावा - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील ३४ निर्णयाचा आढावा घेतला आहे.
Dec 4, 2019, 07:49 PM ISTमुंबई । ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप लांबणीवर?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप लांबणीवर?
Dec 4, 2019, 12:15 AM ISTमुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पायाभूत सुविधेसाठी बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली पायाभूत सुविधा बैठक
Dec 4, 2019, 12:10 AM IST'त्या' ऑफरसाठी मी पंतप्रधान मोदींची आभारी आहे- सुप्रिया सुळे
शरद पवार हे केवळ माझे वडील नाहीत तर ते माझे बॉसही आहेत.
Dec 3, 2019, 09:10 PM ISTआधीच्या कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आम्ही कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. तसेच रद्द केलेली नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
Dec 3, 2019, 08:55 PM ISTउद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आजही लांबणीवर?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप आजही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
Dec 3, 2019, 04:47 PM ISTडोंबिवलीकरांच्या ट्रेनच्या समस्या, सुप्रिया सुळेंचा लोकसभेत आवाज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंबिवलीच्या लोकल ट्रेनच्या समस्या लोकसभेमध्ये मांडल्या.
Dec 3, 2019, 03:57 PM ISTउद्धव ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना मंत्रालयातील दालनाचे वाटप
नव्या मंत्र्यांच्या बंगले वाटपानंतर आता मंत्रालयातील दालनांचेही वाटप करण्यात आले आहे.
Dec 3, 2019, 03:51 PM ISTमुंबई | मंत्रिमंडळ समावेशाबाबत पवारांचं मत काय?
मुंबई | मंत्रिमंडळ समावेशाबाबत पवारांचं मत काय?
Dec 3, 2019, 02:40 PM ISTमुंबई | बुलेट ट्रेन प्रकल्प लांबणीवर पडणार?
मुंबई | बुलेट ट्रेन प्रकल्प लांबणीवर पडणार?
Dec 3, 2019, 02:30 PM IST