वर्धा | मुख्यमंत्री संवेदनशील, श्रेयाच्या व्यथा समजून घेतील - सुप्रिया सुळे
वर्धा | मुख्यमंत्री संवेदनशील, श्रेयाच्या व्यथा समजून घेतील - सुप्रिया सुळे
Wardha NCP Leader Suprya Sule On Letter To CM
ठाकरे सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे.
Dec 12, 2019, 05:26 PM ISTठाकरे सरकारचं खातेवाटप ठरलं; यादी राज्यपालांकडे रवाना
आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल.
Dec 12, 2019, 01:44 PM IST'रेडिएशननंतरही पवार संसदेत यायचे, कधीकधी तोंडातून रक्त यायचे'
'महाराष्ट्राने अजूनही पवारांसोबत न्याय केला नाही'
Dec 12, 2019, 01:29 PM ISTमुंबई| अनिल गोटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
मुंबई| अनिल गोटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
Dec 12, 2019, 12:00 PM ISTमोठी बातमी: अनिल गोटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
भाजपचे माजी आमदार अनिल गोटे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत दुपारी साडेबारा वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल.
Dec 12, 2019, 10:04 AM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Dec 11, 2019, 07:00 PM ISTमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, कॅबिनेटचा निर्णय
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
Dec 11, 2019, 05:31 PM ISTमुंबई | महाविकास आघाडीचं खातेवाटप अंतिम टप्प्यात
मुंबई | महाविकास आघाडीचं खातेवाटप अंतिम टप्प्यात
Dec 11, 2019, 12:45 PM ISTठाकरे सरकार : ...असं असू शकेल महाराष्ट्र विकास आघाडीचं खातेवाटप
खातेवाटपाची प्राथमिक माहिती 'झी २४ तास'च्या हाती
Dec 11, 2019, 10:17 AM ISTमहाविकासआघाडीचं खातेवाटप अखेर ठरलं
महाविकासआघाडीचं सरकार राज्यात येऊन १३ दिवस झाले आहेत
Dec 10, 2019, 07:39 PM ISTया ३ मंत्रिपदांवरून महाविकासआघाडीचं खातेवाटप अडलं
महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडीचं सरकार येऊन १३ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.
Dec 10, 2019, 03:26 PM ISTनवी दिल्ली | एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला
नवी दिल्ली | एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला
Dec 9, 2019, 08:00 PM IST