धनगर आरक्षणाला राष्ट्रवादीचा जाहीर पाठिंबा
आदिवासींच्या जागांना धक्का न लावता धनगरांना आरक्षण
Sep 22, 2020, 02:22 PM IST'शिवसेना, राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा'
केंद्र सरकारच्या जाहिराती बारकाईने पाहिल्यास सरकारचा फसवेपणा लक्षात येईल
Sep 22, 2020, 11:40 AM ISTकेंद्रातही एकत्र असायला हवं, सभात्यागाचं शिवसेना-राष्ट्रवादीला विचारा- अशोक चव्हाण
केंद्र सरकारला शेतीबाबतची विधेयकं संसदेत संमत करून घेण्यात यश आलं.
Sep 21, 2020, 06:50 PM ISTनवी दिल्ली | कृषी विधेयकाबाबत खासदार अमोल कोल्हे यांचं काय मत?
New Delhi NCP MP Amol Kolhe Exclusive Interview 21St Sep 2020
Sep 21, 2020, 02:00 PM ISTमोदी सरकारला मोठे यश; अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी
विरोधकांनी तिन्ही विधेयकांना कडाडून विरोध केला. या मुद्द्यावर वादळी चर्चाही झाली.
Sep 20, 2020, 02:31 PM ISTशेती विधेयकं मंजूर झाल्यास सरकार शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची हमी देणार का; शिवसेनेचा सवाल
ही विधेयके कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणत असतील तर मग देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने का केली जात आहेत?
Sep 20, 2020, 12:26 PM ISTपिंपरी-चिंचवड | पार्थ पवार पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय
NCP Leader Parth Pawar Activate In Pimpri Chinchvad Politics
Sep 19, 2020, 11:30 PM ISTधक्कादायक, लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार
लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे.
Sep 19, 2020, 02:32 PM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय
कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत.
Sep 19, 2020, 08:49 AM ISTकोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 08:08 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.
Sep 19, 2020, 07:12 AM ISTकोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.
Sep 18, 2020, 06:31 AM ISTउन्मेष पाटील यांची मारहाण प्रकरणी चौकशी होणार, गृहमंत्र्यांची घोषणा
तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माजी सैनिक सोनू महाजन मारहाण प्रकरणी चौकशी होणार आहे.
Sep 17, 2020, 01:37 PM ISTमुंबई । सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Sitaram Ghandat Join NCP Party
Sep 17, 2020, 08:25 AM ISTमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या पासवान यांना रोहित पवारांनी खडसावलं
मुलींचं लैंगिक शोषण होत असताना...
Sep 14, 2020, 07:15 AM IST