'पुन्हा येईन आणि परत जाईन' वर अजित पवार यांची जोरदार टोलेबाजी
राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.
Dec 26, 2020, 12:26 PM ISTपुणे । शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर जुळवून घ्या - अजित पवार
Deputy CM And NCP Leader Ajit Pawar Appeals NCP Workers To Get Mix With Shivsena On Ground Level
Dec 24, 2020, 11:55 AM ISTस्थानिक पातळीवर शिवसेनेबरोबर जमवून घ्या, अजितदादांचे कार्यकर्त्यांना निर्देश
अजित पवारांचे बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना
Dec 23, 2020, 05:46 PM ISTमुंबई । ममता बॅनर्जी यांना शरद पवार निवडणुकीसाठी मदत करण्याचे संकेत
Sharad Pawar And Mamata Banerjee Decision On Election
Dec 22, 2020, 09:35 AM ISTशरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात भाजप नेते पूर्ण वेळ उपस्थित
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोलापूर (Solapur) दौऱ्यात भाजप (BJP) नेते कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्या पूर्ण वेळ उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Dec 18, 2020, 07:53 PM ISTमुंबई | सुप्रिया सुळे यांची आझाद मैदानावर मराठा आंदोलकांसोबत चर्चा
NCP MP Supriya Sule Meet Maratha Reservation Protestor At Azad Maidan
Dec 15, 2020, 08:00 PM ISTमुनगंटीवार, मला पाडून दाखवा - अजित पवार
आज हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि विरोधी पक्ष भाजप (BJP) यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या.
Dec 15, 2020, 06:42 PM ISTशरद पवार वाढदिवस । या शतकात असा नेता होणे नाही - अजित पवार
Ajit Pawar On NCP Suprmeo Sharad Pawar 80Th Birthday
Dec 12, 2020, 03:20 PM ISTमुंबई । शरद पवार यांचे ८० व्या वाढदिवसानिमित्ताने सत्काराला उत्तर
NCP Suprmeo Sharad Pawar Speech At His 80Th Birthday
Dec 12, 2020, 03:10 PM ISTशरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल - शिंदे
पद नसले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) आजही देशाचे नेतृत्व करत आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केले आहे.
Dec 12, 2020, 02:58 PM ISTशरद पवार यांना पंतप्रधानपदाची संधी मिळायला हवी होती - राऊत
शरद पवार (Sharad Pawar) यांना याआधीच पंतप्रधानपदाची (Prime Minister's post) संधी मिळायला हवी होती, असे वक्तव्य शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केले.
Dec 12, 2020, 02:12 PM ISTमोठी बातमी । शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता
देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी.
Dec 10, 2020, 02:04 PM ISTमुंबई शहरातील कोरोना पॉझिटिव्ह दर कमी
कोरोनाबाबत (CoronaVirus) महत्वाची बातमी. मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19) दर आता हळूहळू खाली आला आहे.
Dec 9, 2020, 09:26 AM ISTराज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.४२ टक्के
महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) काल दिवसभरात कोरोनाचे (CoronaVirus) ४ हजार २६ नवे रुग्ण आढळून आलेत.
Dec 9, 2020, 08:15 AM ISTशरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले - बाळासाहेब थोरात
एका मुलाखतीत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिलं आहे.
Dec 7, 2020, 03:29 PM IST