ncp

Mumbai NCP Issue Summons To Bollywood Actor Arjun Rampal PT2M24S

मुंबई | अर्जुन रामपालला एनसीबीचं समन्स

Mumbai NCP Issue Summons To Bollywood Actor Arjun Rampal

Nov 9, 2020, 09:15 PM IST

कोल्हापुरात निवडणुकीच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादी, शिवसेनेची स्वबळाची तयारी

कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेची स्वबळाची तयारी

Nov 8, 2020, 06:31 PM IST

मास्क वापरणे बंधनकारक, न वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

मुंबई शहरातील (Mumbai) कोरोनाची रुग्ण (Coronavirus) संख्या घटत असली तरी  मास्क (Mask)  न वापरण्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी दिले. 

Nov 7, 2020, 09:26 PM IST

१५ दिवसांत राज्यपालांनी निर्णय घ्यावा - जयंत पाटील

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांबाबत काय निर्णय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

Nov 7, 2020, 07:15 PM IST
Take a decision on the appointment of Governor MLA within 15 days - Jayant Patil PT1M
Maharashtra Governor Appointed MLA Anil Parab Ani Nawab Malik After Meet Governor PT1M52S

राज्यात कोरोनाचे ५,०२७ नवीन रुग्ण

महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आज कोरोनाचे (Coronavirus) ११,०६० रुग्ण ठणठणीत बरे झालेत. 

Nov 6, 2020, 09:42 PM IST

राज्यपाल आमदार यादीवर शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक

महाविकास आघाडी सरकारच्यावतीने (Maha Vikas Aghadi Government) अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी (Governor Appointed MLA) बंद लिफाप्यात सादर केली आहे. 

Nov 6, 2020, 08:32 PM IST

पंकजा मुंडे यांना दे धक्का, राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष

राष्ट्रवादीने भाजपला दणका दिल्याने माजलगावच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. 

Nov 6, 2020, 06:51 PM IST

दिवाळी साजरी करताना ही घ्या खबरदारी, मार्गदर्शक सूचना जारी

 महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे 

Nov 5, 2020, 08:58 PM IST

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर

 राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

Nov 5, 2020, 08:14 PM IST

Coronavirus : राज्यासाठी चांगली बातमी, रिकव्हरी रेट ९० पेक्षा जास्त

 आज नव्याने ५ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर १२५ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे. 

Nov 4, 2020, 10:28 PM IST

त्यावेळी भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवली नाही - रोहित पवार

भाजपलाच आता 'आणीबाणी'ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.

Nov 4, 2020, 04:50 PM IST
NCP BJP And Shivsena On Kanjurmarg Metro Carshed Land Controversy PT5M30S