ncp

मुंबईची चिंता वाढवणारी बातमी, कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय

कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. मुंबईतही (Mumbai) कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

Mar 19, 2021, 10:24 AM IST
 Modi Address To All State CM And Give Advise How To Stop Corona PT3M57S

VIDEO । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखले पाहिजे - मोदी

Modi Address To All State CM And Give Advise How To Stop Corona

Mar 18, 2021, 09:10 AM IST

नागपूर, नाशिकमध्ये कोरोना नियमांना केराची टोपली

राज्यात कोरोनाची  (Coronavirus) वाढती रुग्ण संख्या असूनही नागरिकांमध्ये गांभीर्याचं वातावरण दिसून येत नाही. 

Mar 17, 2021, 11:48 AM IST
Beed Business Owner And Trader Doing Antigen Test For Rising Corona Situation PT3M39S

VIDEO । अँटीजन टेस्टसाठी व्यापाऱ्यांच्या रांगा

Beed Business Owner And Trader Doing Antigen Test For Rising Corona Situation

Mar 16, 2021, 01:35 PM IST

लॉकडाऊनचा पर्याय नको, कंटेन्मेंट झोन जाहीर करा; केंद्र सरकारचे राज्याला निर्देश

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश नव्याने निर्देश दिले आहेत.  

Mar 16, 2021, 11:57 AM IST
Mumbai Dadar Flower Market People Not Following Guidelines In Rising Corona PT3M22S

VIDEO । दादरमधील मार्केटमध्ये ना मास्क... ना सोशल डिस्टन्स

Mumbai Dadar Flower Market People Not Following Guidelines In Rising Corona

Mar 16, 2021, 09:05 AM IST

धक्कादायक बातमी, क्वारंटाईन सेंटरमधून कोरोनाचे 15 रुग्ण पळाले

धक्कादायक बातमी. 15 कोरोनाबाधितांनी (Coronavirus) क्वारंटाईन सेंटरमधून (quarantine center) पोबारा केला आहे.  

Mar 16, 2021, 07:22 AM IST

भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; गिरिश महाजनांना नाथाभाऊंचा दे धक्का

जळगाव शहर महानगरपालिकेत लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता...

Mar 15, 2021, 02:33 PM IST

अरे देवा... ! मुंबई-ठाण्यात एका दिवसात 3000 कोरोना रुग्णांची भर

Maharashtra Corona : कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) दिवसागणिक वाढत आहे. मुंबई (Mumbai) - ठाण्यात (Thane) कोरोना बाधितांचा (Covid-19) आकडा वाढताना दिसत आहे. 

Mar 14, 2021, 12:47 PM IST