ncp

Money Laundering Case : नवाब मलिक यांचा मुक्काम पुन्हा वाढला, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Money Laundering Case : मनी लॉण्ड्रींग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवाब मलिक यांना पुन्हा धक्का, PMLA कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

Nov 30, 2022, 03:34 PM IST
Important meeting called by NCP Leader Sharad Pawar, what is the reason PT47S

नोटबंदी काळात काय केलं ते... मला जास्त बोलायला लावू नका; गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंना इशारा

 नोटबंदीवरून  गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. नोटबंदी काळात काय केलं अस म्हणत गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना जाहीर इशाराच दिला आहे. खडसेंनी देखील यावर पलटवार केला आहे.

Nov 28, 2022, 07:42 PM IST

शाळेत सरस्वती पूजेची गरज काय? त्यांनी किती शाळा काढल्या?; छगन भुजबळांचे विधान

Saraswati Pooja : सरस्वती कुठून आल्या? किती शाळा त्यांनी काढल्या? किती लोकांना शिकवलं? असे छगन भुजबळ म्हणाले

Nov 28, 2022, 05:47 PM IST

राज ठाकरे यांची भाजप स्टाईल झालेय; रोहित पवार यांचा खोचक टोला

राज ठाकरे यांची स्वत:ची एक वेगळी स्टाईल आहे. राज ठाकरे यांनी त्यांची ही स्टाईल तशीच ठेवायला पाहिजे. मात्र, मागच्या काही दिवसांपासुन राज ठाकरे स्टाईल कुठं तरी भाजपाची स्टाईल झालेय.

Nov 27, 2022, 05:55 PM IST

"वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचं असतं"; भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चांवर कोल्हेंचे सूचन विधान

अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी केले होते. त्यानंतर आता पुन्हा भाजप प्रवेशाच्या सुरु झाल्या आहेत

Nov 25, 2022, 12:57 PM IST