ncp

Rahul Gandhi : राहुल गांधी चुकले; सावरकरांवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं टोचले कान

Maharashtra Political News : राहुल गांधी यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत फूट पडू शकते असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत भाष्य केले आहे

 

Nov 18, 2022, 03:07 PM IST

Shikhar Bank scam : अजित पवारांच्या अडचणी वाढणार? बँक घोटाळा प्रकरणी महत्त्वाची सुनावणी

Shikhar Bank Scam : अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता? बॅंक घोटाळ्याप्रकरणी तक्रार आल्यानंतर ईडीने तपास सुरु केला होता. त्यानंतर आता मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याची माहिती दिली

Nov 18, 2022, 09:05 AM IST

Jitendra Awhad : विनयभंग प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा

रिदा रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता 

Nov 15, 2022, 03:23 PM IST

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा, अमृता फडणवीस म्हणतात, राज्यात आता...

जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक, अमृता फडणवीस यांचा टोला

Nov 14, 2022, 06:01 PM IST