ncp

Jitendera Awhad : ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का? जितेंद्र आव्हाडांचा विश्वासू नेता शिंदे गटात प्रवेश करणार? चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र जर तसं झालं तर जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल. 

 

Jan 20, 2023, 09:37 AM IST

Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं, नाशिक आणि नागपुरात 'यांना' समर्थन

Political News : महाविकास आघाडीचं अखेर ठरलं आहे. नाशिक आणि नागपुरामधील उमेदवारांना समर्थन देण्याचे ठरले आहे. (Maharashtra Political News) त्यांना निवडून आणण्याची तयारी आघीडकडून करण्यात आली आहे. 

Jan 19, 2023, 03:35 PM IST

रामदास कदम यांना तगडं आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाची नवी खेळी; घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : रत्नागिरीत चार पैकी दोन आमदार हे शिंदे गटात दाखल झालेत. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. रामदास कदम यांनीही सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 19, 2023, 02:52 PM IST
NCP MLA Dhananjay Munde Discharge From Breach Candy Hospital PT59S

NCP Leader Dhananjay Munde यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

NCP MLA Dhananjay Munde Discharge From Breach Candy Hospital

Jan 19, 2023, 02:00 PM IST

Ajit Pawar : डॉक्टरांनी मला तिथेच आडवं केलं आणि... पत्नीसमोरच अजित पवार यांनी सांगितला 'तो' किस्सा

Ajit Pawar : बारामतीमध्ये मोफत मोतीबिंदू उपचार शिबिराच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी हा किस्सा सांगितला. यावेळी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील उपस्थित होता. पवार यांनी किस्सा सांगताच उपस्थितांना हसू अनावर झालं आहे

Jan 19, 2023, 01:31 PM IST

Raj Thackeray: 50 फुटांचा हार अन्...; राज ठाकरेंच्या स्वागतासाठी NCP च्या सरपंचानं केली जय्यत तयारी

Raj Thackeray Gopinath Gad: परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधातील (Raj Thackeray Warrent) अटक वॉरंट रद्द केलं आहे. कोर्टात हजर राहिल्यानंतर राज गोपीनाथ गडाला भेट देणार असून यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने जय्यत तयारी केली आहे.

Jan 18, 2023, 01:37 PM IST

Maha vikas Aghadi : महाविकास आघाडीत हालचालींना वेग; पदवीधर, विधानपरिषद उमेदवारी संदर्भात चर्चा

Political News : राज्यातील पदवीधर आणि विधानपरिषद निवडणुकीबाबत महाविकास आघाडीत (Maha vikas Aghadi) जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची फोनवरुन चर्चा झाली. 

Jan 18, 2023, 01:11 PM IST