ncp woman leader

सत्तारांचे कपडे फाडणाऱ्याला 10 लाखांचं बक्षीस, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची घोषणा

Abdul sattar controversial statement : अब्दुल सत्तार यांच्या वक्त्यामुळे राष्ट्रवादी आणि सत्तार यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Nov 8, 2022, 07:08 PM IST

राष्ट्रवादीच्या 'या' महिला नेत्याने केली सदाभाऊंवर या शब्दात टीका, म्हणाल्या... केतकी वाचून....

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक झाली. तिच्याविरोधात टिकेची झोड उठली असताना सदाभाऊ खोत यांनी तिचे समर्थन केले आहे. यावरून राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केलीय.

May 16, 2022, 02:36 PM IST

राष्ट्रवादी महिला पदाधिकारीसह पती विरोधात गुन्हा दाखल

मुलुंडमध्ये महिलेच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची पदाधिकारी आणि तिचा पोलीस निरिक्षक असलेल्या पतीविरोधात गुन्हा दाखल झालाय. एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय.

Nov 24, 2017, 10:42 PM IST