ncp maharashtra 0

आघाडीत लग्न कुणाचं आणि बिनबुलाए वऱ्हाडी कोण? काय म्हणाले नेमकं खासदार सुजय विखे

काँग्रेस बिनबुलाए वऱ्हाडी आहेत. त्यांना कितीही बोललं तरी ते जेवणाचा ताट सोडायला तयार नाहीत. 

Mar 27, 2022, 02:30 PM IST

मग आम्हीं काय येडे हाय का? जयंत पाटील यांचा भाजपला टोला

आमदारांच्या नाराजीवरून रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरु झालेय. या युद्धात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उडी घेतलीय. आमचे आमदार सोबत आहेतच पण भाजप आमदारही आमच्या सरकारवर खुश असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Mar 19, 2022, 04:46 PM IST

संजय राऊत यांचा भाजपवर मोठा आरोप.. म्हणाले एमआयएम म्हणजे

महाराष्ट्रात तीन पक्षाचे सरकार आहे आणि तीन पक्षाचेच सरकार राहील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

Mar 19, 2022, 12:06 PM IST

पवारांच्या त्या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं समर्थन, म्हणाले..

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'भाजपला सत्तेत येऊ देणार नाही' या विधानाचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी समर्थन केलंय. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण असला तरी सध्याची राजकीय धुळवड दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Mar 18, 2022, 07:48 PM IST

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : आमचं ठरलंय, लढणार म्हणजे लढणारच.. करुणा शर्माही रिंगणात, पहा कोण आहेत उमेदवार

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीतील रंगत आता वाढत चालली आहे. काँग्रेस नेते ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय

Mar 18, 2022, 05:57 PM IST

कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल? काय म्हणाले आरोग्यमंत्री

नाशिक आणि अमरावतीला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तसेच आता कोकणात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल...

Mar 16, 2022, 12:18 PM IST

तृतीयपंथीयांनी 'या' कारणासाठी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

समाजाने अजूनही पूर्णपणे न स्वीकारलेल्या तृतीयपंथी समाजाने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. या समुदायाने राज्य शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय.

Mar 15, 2022, 09:14 PM IST

शिवसेना मवाळ, राष्ट्रवादीचे संथ घड्याळ.. आणि नाना पटोले घायाळ

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज आहेत. आपली नेमकी नाराजी काय याची कल्पना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून दिलीय.

Mar 15, 2022, 08:33 PM IST

महत्वाची आणि मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या वीज तोडणीबाबत विधानसभेत ऊर्जामंत्री यांची घोषणा

महावितरण वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करते. पण, सध्या परिस्थिती बिकट आहे. परंतु, शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांना प्राथमिकता द्यावी यासाठी काही निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली. 

Mar 15, 2022, 01:33 PM IST

होय! मी 'एफबीआय' काढलीय.. फडणवीस यांचा वळसे पाटील यांना जवाब

तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला फडणवीस यांनी उत्तर दिलंय.

Mar 14, 2022, 08:31 PM IST

डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? गृहमंत्री वळसे पाटील यांचा फडणवीसांना टोला...

कायदा आणि सुव्यवस्थेवरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांना चांगलाच टोला लगावला आहे.

Mar 14, 2022, 07:22 PM IST

विरोधी पक्षनेत्यांना अडकविण्याचा हेतू नाहीच, गृहमंत्री वळसे पाटील यांनी मांडली शासनाची भूमिका

देवेंडे फडणवीस यांची काळ त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन सायबर पोलिसांनी चौकशी केली. मात्र, ही चौकशी आरोपी म्हणून केली नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

Mar 14, 2022, 01:38 PM IST

मिलिंद नार्वेकर म्हणतात; 'दादा माझा लै भारी"

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांचे सगळ्याच पक्षांच्या नेत्यांसोबत चांगलं संबंध राखून आहेत.

Mar 11, 2022, 09:50 PM IST

सफाई कामगारांना मिळणार का दिलासा, काय म्हणाले सामाजिक न्यायमंत्री?

राज्यातील पात्र सफाई कामगारांच्या वारसदारांसाठी अनुकंपा नियुक्ती योजना लागू आहे. परंतु, सफाई कर्मचाऱ्यांचे श्रम कसे कमी करता येईल याचा विचार करत आहोत. त्यासाठी... 

Mar 9, 2022, 06:23 PM IST