ncp leader eknath khadse

LokSabha Election 2024 : विदर्भात काँग्रेसचे 'शहाणपणा'चे तिकीट वाटप! कुणबी कार्डचा होणार का फायदा?

LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसने यंदा विचारपूर्वक तिकीट दिल्याच राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत.

Mar 26, 2024, 02:57 PM IST

Lok Sabha Election 2024 : विदर्भातील 5 जागांवर अशा रंगणार लढती! नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध ठाकरे तर चंद्रपूरमध्ये...

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील लढती निश्चित झाल्या असून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी काँटे की टक्कर असणार आहे. 

Mar 26, 2024, 11:18 AM IST

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली; एअर अँम्ब्युलन्सने मुंबईत आणले

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसें यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत आणले जाणार आहे. 

Nov 5, 2023, 04:03 PM IST

Eknath Khadse : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ईडीने (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे.

 

Jun 1, 2022, 05:22 PM IST
Mumbai NCP Leader Eknath Khadse Ed Inquiry Today Update PT3M25S

मुंबई | ईडी चौकशीला खडसे जाणार का?

Mumbai NCP Leader Eknath Khadse Ed Inquiry Today Update

Dec 30, 2020, 03:05 PM IST