nawazuddin siddiqui movies

बापरे! स्वत:लाच मारून घेतो नवाजुद्दीन? यामागचं कारण सांगत म्हणतो...

'गॅंग ऑफ वासेपूर'मधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने नुकतंच एका मुलाखतीत त्याच्या मानिसक तणावाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. 

Jun 19, 2024, 10:34 AM IST

पोटाची खळगी भरण्यासाठी चित्रपटात मार खायचा हा सुपरस्टार, एकेकाळी वॉचमॅनची नोकरी करणारा आज कोट्याधीश

Birthday Special : बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी आज तो एक आहे. पण ऐककाळी पोटाची खळगी भरण्यासाठी वॉचमॅनच काम आणि चित्रपटात मार खायचा काम करायचा हा सुपरस्टार. आज या अभिनेत्याची संपत्ती ऐकून तुम्ही हैराण व्हाल. 

May 19, 2024, 08:40 AM IST

काम मिळालं नाही तर काय करणार? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतोय, 'घर किंवा बूट विकून...'

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या कामावर आणि काम मिळालं नाही तर काय करणार याविषयी सांगितलं आहे. 

Jan 28, 2024, 12:49 PM IST

पोटापाण्यासाठी एकेकाळी वॉचमन असणारा 'हा' अभिनेता सलमान, शाहरूखला देतोय टक्कर!

Guess Who: हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले जे अत्यंत गरीब परिस्थितीतून आले आहेत आणि त्यांनी खूप मोठा संघर्ष केला आहे. त्यातील एक नाव म्हणजे... चला तर मग जाणून घेऊया फोटोतील या कलाकाराबद्दल! 

Jun 14, 2023, 05:31 PM IST

रूपेरी पडद्यावर नवाजुद्दीन सिद्दीकीची ट्रान्सजेंडर भुमिका, इतके तास चालायचा मेकअप, पाहा VIDEO

Nawazuddin Siddiqui: टान्सजेंडरची भुमिका रूपेरी पडद्यावर निभावणं हे इतकंच कठीण आणि आव्हानात्मक आहे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीच्या हंडी या चित्रपटाची. तुम्हाला माहितीये का की या चित्रपटासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला ही भुमिका करण्यासाठी नक्की किती वेळ लागला? 

Jun 11, 2023, 10:36 AM IST

Nawazuddin Siddiqui ची लेक पहिल्यांदाच जगासमोर; तिच्याइतकं Cute कधी कोणी पाहिलंच नसेल

नवाजच्या खासगी आयुष्याचा आणखी एक पैलू सर्वांसमोर आला आहे. 

 

Sep 27, 2022, 11:31 AM IST