nawaz sharif

नवाझ शरीफ यांची खुर्ची धोक्यात

नवाझ शरीफ यांची खुर्ची धोक्यात

May 23, 2017, 12:39 AM IST

नवाज शरीफ यांच्यासमोर गायत्री मंत्र म्हणणाऱ्या पाक तरूणीला आवडतात योगी आदित्यनाथ

नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासमोर होळीच्या कार्यक्रमात गायत्री मंत्र म्हणून प्रकाश झोतात आलेली गायिका नरोदा मालिनी यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आवडत असल्याचे स्वतः नरोदा यांनी म्हटले आहे. 

Mar 22, 2017, 08:23 PM IST

नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

Nov 2, 2016, 05:03 PM IST

नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शरीफ यांच्या पनामा पेपर्स घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. 

Nov 2, 2016, 10:40 AM IST

नवाज शरीफ यांना घरातून होऊ लागला विरोध

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घरातूनच आता आव्हान मिळत आहे. नवाज यांची मुलगी मरियम नवाज हिला पीएमएल (एन)  या पक्षाची पक्षप्रमुख बनवण्याचा शरीफ यांचा विचार आहे. पण भाऊ शहबाज शरीफ यांनी याला विरोध केला आहे.

Oct 12, 2016, 05:36 PM IST

'नवाज' अजूनही नाही शिकले 'शराफत', बुरहानला म्हटलं हिरो

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अजूनही बुरहान वाणी हा दहशतवादी होता हे मान्य करायला तयार नाही आहेत. बुरहान वाणी हा दहशतवादी नसल्याचं त्यांनी म्हटलंय. बुरहान वाणी कश्मीरची शान होता. तो युवा कश्मीरी नेता होता. त्याचं बलिदान व्यर्थ नाही जाणार असं शरीफ यांनी म्हटलंय.

Oct 10, 2016, 06:01 PM IST

नवाज शरीफ मोदींचे गुलाम, पाक सोशल मीडियात व्हायरल

LOCमध्ये घुसून भारतीय सैन्याने कारवाई करत पाकिस्तान पुरस्कृत दशवादी तळांवर हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्तांनी चहुबाजूने कोंडी करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पाक सोशल मीडियात त्यांना मोदींचे गुलाम म्हटले आहे. 

Oct 7, 2016, 09:05 PM IST

सर्जिकल स्ट्राईकचा दणका, पाकिस्तानात लष्कर-सरकारमधला वाद विकोपाला

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानं पाकिस्तान मुळापासून हादरला आहे.

Oct 6, 2016, 02:26 PM IST

पाक संसदेत नवाज शरीफ पुन्हा बरळले, नाकारले सर्जिकल स्टाइक

 पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज पुन्हा उघडपणे सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा नकार दिला. भारताकडून गोळीबार झाल्याचे त्यांनी मान्य केले, यात दोन पाकिस्तानी सैनिक मारले गेले, पण सर्जिकल स्ट्राइक झाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Oct 5, 2016, 09:52 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाक पंतप्रधानांच्या मुलीचं ट्विट...

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं 'सर्जिकल स्ट्राईक' देऊन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवलाय. 

Sep 30, 2016, 09:12 PM IST

बुरहान वानीला 'नेता' संबोधनं शरीफांना महागात पडणार

संयुक्त राष्ट्र महासभेत हिजबुल मुजाहिद्दीनचा मृत कमांडर बुरहान वानी याला 'नेता' म्हणून संबोधनं पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना चांगलंच महागात पडू शकतं. हेच भाषण त्यांच्या अडचणी वाढवणार असं दिसतंय. 

Sep 30, 2016, 03:55 PM IST

मी सांगतो मोदींना कसं उत्तर द्यायचं ते - इमरान खान

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार आणि पाकिस्तानच्या 'तेहरिक - ए - इंसाफ'चा अध्यक्ष इमरान खान यानं पुन्हा एकदा भारताविषयी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गरळ ओकलीय. 

Sep 29, 2016, 10:04 PM IST

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा सुरुच

उरी हल्ल्यावरुन पाकिस्तानच्या पुन्हा उलट्या बोंबा सुरु झाल्यात. 

Sep 24, 2016, 01:30 PM IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्ताननं केली दहशतवादाची भलावण

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्ताननं केली दहशतवादाची भलावण 

Sep 22, 2016, 02:22 PM IST

शरीफांसमोर आझाद बलुचिस्तान आणि 'पाकिस्तान हाय...हाय'चे नारे

संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भाषणादरम्यान 'पाकिस्तान हाय हाय'चे नारे ऐकायला मिळाले. संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या बाहेर अनेक बलूच आणि भारतीय कार्यकर्त्यांनी व्यापक स्तरावर निषेध व्यक्त केला.

Sep 22, 2016, 01:43 PM IST