देश हादरला! नवरात्रोत्सवादरम्यान अल्पवयीन मुलीवर गँगरेप, आरोपींना पाहून मित्र पळाला
नवरात्रोत्सवादरम्यान एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामुहिक बलात्कार केला. मंगळवारी पीडित मुलगी आपल्या एका मित्राबरोबर गरबा खेळण्यासाठी गेली होती, त्यानंतर रात्री अकरा वाजता ही धक्कादायक घटना घडली.
Oct 9, 2024, 08:07 PM IST'चमकणाऱ्या पाणीपुरी'ची कोलकात्यात दहशत! दुर्गा मंडळांसहित पोलिसही टेन्शनमध्ये
Durga Puja Pandal : दुर्गापूजेनिमित्त कोलकातामध्ये एका मंडपात पाणीपुरीची सजावट करण्यात आली होती. मात्र तिथे लावलेली पाणीपुरी लोकांनी गायब केल्याने मंडळासह सर्वाचे टेंशन वाढलं आहे.
Oct 26, 2023, 04:29 PM ISTनवरात्रीत चप्पल नं घालण्याचं हे आहे शास्रीय कारण
नवरात्रीच्या निमित्तानं प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या इच्छा असतात. यामध्ये देवीचे व्रत ठेवण्यासंदर्भात अनेक नवसांचा समावेश आहे. काही लोक नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस अनवाणीच असतात, म्हणजे बूट किंवा चप्पल न घालता असे अनेकदा दिसून येते. यामागे लोकांचा नक्कीच विश्वास आहे. याशिवाय याचे अनेक वैज्ञानिक फायदेही आहेत. चला तर मग जाणून घेऊ या संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी...
Oct 20, 2023, 06:06 PM IST'हे सरकार तोंडाची वाफ घालवणारं नाही'; अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे विधान
Priya Berde : भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डे यांनी सांगलीत हे सरकार करुन दाखवतं, मला याची फळं आता मिळत आहेत असं विधान केलं आहे.
Oct 19, 2023, 10:23 AM ISTNavratri : नवरात्रीत सर्वाधिक कंडोम विक्रीमागची कारणं तुम्हाला माहितीये?
Condom sale Increases in Navratri : नवरात्रीच्या काळात गरब्यात कंडोमच्या जाहिरातीही मोठ्या टीव्ही असो सर्वत्र दिसून येतात. अगदी त्या काळात कंडोम आणि गर्भनिरोधक गोळींची विक्री वाढते. नवरात्र आणि कंडोम याचा काय संबंध आहे.
Oct 18, 2023, 03:00 PM ISTमहाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सवाची जोरदार तयारी
Kulswamini Ai Tuljabhavani of Maharashtra prepares hard for Navratri festival
Oct 14, 2023, 06:55 PM ISTनवरात्रोत्सवात डीजे, लेझर लाईटवर बंदी; पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
Navratri Utsav 2023 : नाशिकमध्ये लेझरच्या वापरामुळे अनेकांच्या डोळ्याला इजा झाली आहे. तसेच डीजेच्या दणदणाटामुळेही अनेकांनी आरोग्यासंदर्भातील तक्रारी केल्या आहेत. अशातच आता नाशिक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Oct 5, 2023, 12:12 PM ISTNashik | नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगी देवीचं 24 तास दर्शन, सप्तशृंगी देवी संस्थानचा मोठा निर्णय
Nashik Saptashrungi Temple Will Remain Open For 24 Hours For Navratri Utsav
Oct 5, 2023, 11:55 AM ISTNavratri 2022 Kanya Pujan: आज महानवमी; 'या' मुहूर्तावर करा कन्या पूजन, वेळ आणि पद्धत जाणून घ्या
Mahanavami 2022 Kanya Pujan: नवरात्रोत्सवात अष्टमी आणि नवमीला विशेष महत्त्व आहे. नवमीला सिद्धिदात्री माताची विधिवत पूजा केली जाते. तसेच कन्या पूजन देखील केलं जातं. चला तर मग जाणून घ्या 4 ऑक्टोबरला किती वाजेपर्यंत असेल महानवमी आणि कन्या पूजनाचे मुहूर्त...
Oct 4, 2022, 09:45 AM ISTVIDEO | प्रवीण दरेकरांच्या गरब्याला मुख्यमंत्र्यांची भेट
CM Eknath Shinde Visited Navratri Mandal
Oct 2, 2022, 12:10 PM ISTVIDEO | दुर्गे दुर्गट भारी | महाराष्ट्रातील देवींचे दर्शन | 1 ऑक्टोबर 2022
durge drghat bhari 1st october 2022 watch video
Oct 1, 2022, 10:50 AM ISTNavratri festival : गुजरात येथे गरब्यात मोठा धक्कादायक प्रकार
Bajrang Dal workers assault Muslim youths : गरब्यात मोठा धक्कादायक प्रकार घडला. मंगळवारी रात्री उशिरा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी (Bajrang Dal workers) एका विशिष्ट धर्मातील अनेक तरुणांना अहमदाबादमधील (Ahmedabad) गरबा (Garba) स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल बेदम मारहाण केली.
Sep 29, 2022, 10:02 AM ISTNavratri 2022: नवरात्रोत्सवासाठी 9 रंग असे ठरवले जातात? जाणून घ्या
घटस्थापना झाल्यापासून नवमीपर्यंत प्रत्येक दिवशी एका रंगाचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. त्या ट्रेंडनुसार लोकं कपडे परिधान करतात. त्यामुळे या दिवसात सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला एका विशिष्ट रंगाचे कपडे परिधान लोक दिसतात. त्यामुळे प्रश्न पडतो की नवरात्रोत्सवात नऊ रंग कसे ठरवले जातात.
Sep 28, 2022, 01:45 PM ISTBudhwar Che Upay: नवरात्रीचा हा बुधवार खास! या उपायांमुळे नोकरी-व्यवसायात होईल वेगाने प्रगती
Shardiya Navratri Che Totke Upay: : आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा हिची पूजा केली जाणार आहे. बुधवार असल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी उपाय करण्यासाठी हा दिवस खूप खास आहे.
Sep 28, 2022, 09:24 AM ISTए हालो! नवरात्रीत या 3 तारखांना मध्यरात्रीपर्यंत गरबा, दांडिया खेळता येणार
Garba, Dandiya can be played till midnight on these 3 dates in Navratri
Sep 27, 2022, 07:10 PM IST