देशभरात नवरात्रीचा उत्साह; साडेतीन शक्तीपिठं भाविकांनी फुलली
दर्शनासाठी भाविकांची रीघ
Sep 29, 2019, 08:17 AM ISTनवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी देवीचा निद्राकाल सुरू
भक्तांना ७ दिवस देवीचे निद्राअवस्थेत दर्शन
Sep 23, 2019, 10:39 AM ISTगोंदिया जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:32 AM ISTसप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवासाठी जय्यत तयारी
साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आजपासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Sep 21, 2017, 09:16 AM ISTनवरात्री उत्सवात घातपाताची शक्यता, देशात हाय अॅलर्ट जारी
देशातील नवी दिल्ली, मुंबई या महानगरांसह संपू्र्ण शहरांत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
Oct 1, 2016, 08:29 AM ISTसर्व मांगल मांगल्ये! घटस्थापनेसाठी मुहूर्त १० पर्यंतच!
आश्विन शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नवदुर्गांच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. नवरात्रीनिमित्त संपूर्ण देशातच उत्साहाचं वातावरण आहे. देशातील सर्व शक्तीपिठांमध्ये रोषणाई करण्यात आलीय. राज्यातील साडेतीन शक्तीपीठांसह सर्व शहरांमध्येच देवीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी, देवीची आराधना करण्यासाठी सर्वच सज्ज झालेय.
Sep 25, 2014, 07:45 AM ISTतुळजाभवानी देवी मंदिरात चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू तर १९ जखमी
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सणाला गालबोट लागलं आहे. तुळजापूरातील तुळजाभवानी देवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत एका भाविका जागीच मृत्यू तर १९ भावीक जखमी झाले आहेत. जखमींपैकी १० भाविकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापूरच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
Oct 5, 2013, 07:10 AM IST