Saturday Panchang : आज नवरात्रीची तिसरी माळसह अनफा योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
5 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील तृतिया तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 5, 2024, 08:39 AM ISTनवरात्रोत्सवात जन्मलेल्या मुलींसाठी देवीची खास 50 नावे-अर्थ
What is the luckiest name for a girl Hindu : आई दुर्गेच्या नावावरुन मुलांसाठी अतिशय युनिक आणि मॉडर्न नावे.
Oct 4, 2024, 01:41 PM ISTNavratri 2024: उपवासात बनवा शिंगाड्याची बर्फी, मिळेल एनर्जी; जाणून घ्या सोपी रेसिपी
Indian Sweet Recipe: ही बर्फी खाल्ल्यानंतर उपवासात जाणवणारा अशक्तपणा आणि थकवाही निघून जाईल. बर्फी बनवण्यासाठी जास्त साहित्याचीही गरज नाही.
Oct 3, 2024, 07:20 PM ISTमाता दुर्गेचे 'हे' प्राचीन मंदिर वर्षातून केवळ नऊ दिवसच उघडते, लांबून येतात भक्त
Ancient Durga Temple in India: देशभरात नवरात्रीच्या सणाला सुरुवात झाली आहे. याच निमित्ताने एका अनोख्या प्राचीन मंदिराविषयी जाणून घेऊयात.
Oct 3, 2024, 04:48 PM ISTNavratri Fast Recipe: उपवासाचं पिठलं-भाकरी कधी खाल्लीये का? नवरात्रीत करुन पाहा ही खमंग रेसिपी
Navratri Vrat Recipes in Marathi: आता नवरात्री सुरू झाली आहे. नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. या नऊ दिवसांत उपवास केले जातात. या दिवसांत साबुदाणा खिचडी, वरीचा भात, बटाट्याची भाजी असे पदार्थ खावून कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत.(फोटोः सोशल मीडियावरुन साभार)
Oct 3, 2024, 01:23 PM ISTआई दुर्गेच्या आगमनाचा दिवस कसा असेल? शैलपुत्री मातेचा 'या' राशींवर विशेष आशिर्वाद
Navratri Horoscope : आज आई दुर्गेची घटस्थापनेचा दिवस. सगळ्यांवर कृपादृष्टी ठेवणारी आई कोणत्या राशींच्या लोकांना देणार विशेष आशिर्वाद. पहा कसा असेल पहिल्या माळेचा दिवस
Oct 3, 2024, 06:47 AM IST
Sabudana Kheer Recipe: नवरात्रीची सुरुवात करा गोड, बनवा साबुदाण्याची खीर; नोट करा रेसिपी
Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खीर चविष्ट खीर बनवून खाऊ शकता.
Oct 2, 2024, 09:50 PM ISTThursday Panchang : गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात आणि बुधादित्य राजयोग! घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
3 October 2024 Panchang : गुरुवारी आश्विन शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Oct 2, 2024, 09:36 PM ISTNavartri 2024: नवरात्रीत कांदा आणि लसूण खाण्यापासून राहा दूर, शरीराला मिळतील 'हे' फायदे
Health Care: नवरात्रीच्या काळात कांदा आणि लसणाचा त्याग करणे हे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.
Oct 2, 2024, 09:14 PM ISTNavratri Rangoli Designs Ideas: नवरात्रीचे 9 दिवस दाराजवळ काढा सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाईन्स, 5 मिनिटांत काढून होतील
Latest Navratri Designs Ideas: 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण भारतात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या दिवसात अनेक घरांमध्ये घट बसतात. संपूर्ण 9 दिवस सर्वत्र मंगलमय वातावरण असते. नवरात्रीच्या सणात 9 दिवस दारासमोर देव्हाऱ्याच्या समोर रांगोळ्या काढल्या जातात ज्यामुळे शोभा वाढते आणि प्रसन्न वाटतं. तेव्हा या नवरात्रीत तुम्हाला झटपट काढता येतील अशा सोप्या पण सुंदर रांगोळी डिझाईन्स सांगणार आहोत.
Oct 2, 2024, 08:14 PM ISTकशापासून बनवला जातो उपवासात खाल्ला जाणारा साबुदाणा? जाणून घ्या फायदे
How is sabudana made: उपवासाच्या वेळी साबुदाणा खिचडी आणि साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की साबुदाणा कसा बनवला जातो.
Oct 2, 2024, 06:41 PM ISTनवरात्रीच्या उपवासात कोणते पदार्थ असतात वर्ज्य? जाणून घ्या संपूर्ण लिस्ट अन्यथा...
Navratri Vrat Rules : शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे. बरेच भक्त 9 दिवस उपवास करतात तर काही लोक पहिला आणि शेवटचा उपवास ठेवतात. जर यंदा तुम्हीदेखील पहिल्यांदाच उपवास ठेवायचा विचार करत असाल तर जाणून घ्या नवरात्रीच्या उपवासात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, नाहीतर उपवास मोडतो.
Oct 2, 2024, 05:44 PM ISTNavratri 2024 : नवरात्रीत 'या' 13 चुका करु नका! माता दुर्गा होईल नाराज
Navratri 2024 : नवरात्रीमध्ये 9 दिवस काही नियम सांगण्यात आलंय. नवरात्रीत नऊ दिवस कडक उपवास करतात. दुर्गा मातेची पूजा करताना पुढील नऊ दिवस 'या' 13 चुका करु नका, अन्यथा माता दुर्गा नाराज होईल, असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलंय.
Oct 2, 2024, 05:07 PM ISTNavratri Wishes in Marathi : सर्व मंगल मांगल्ये..! नवरात्रीनिमित्त सर्वांना WhatsApp, Facebook च्या माध्यमातून पाठवा खास मराठीतून शुभेच्छा
Navratri Wishes 2024 in Marathi : 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. या काळात दुर्गा देवीच्या 9 रुपांची विधीवत पूजा करण्यात येतं. पुढील 9 दिवस देशभरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रीनिमित्त सर्वांना WhatsApp, Facebook च्या माध्यमातून द्या खास मराठीतून शुभेच्छा.
Oct 2, 2024, 03:50 PM IST
Navratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...
Navratri Diet Plan : दसरा दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं आहे? मग ही संधी सोडू नका. तुम्ही आहारतज्ज्ञ करिश्मा यांनी सांगितलेला डाएट नवरात्राच्या 9 दिवसात भराभर पोटाची चरबी घटेल.
Oct 2, 2024, 11:18 AM IST