दृष्ट लागली? 200 वर्षांपासून युद्ध न लढलेल्या देशात का वाटल्या जातायत 'युद्धासाठी सज्ज व्हा!' सांगणाऱ्या चिठ्ठ्या?
War Leaflets: जगाच्या पाठीवर अशी अनेक राष्ट्र आहेत, जी तिथं असणाऱ्या शांतताप्रिय वातावरणासाठी, राजकीय आणि आर्थिक स्थैर्यासाठी ओळखली जातात.
Nov 19, 2024, 12:24 PM IST
9000 KM रेंजच्या रशियन मिसाईलने अमेरिकेला फुटला घाम, जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब कुणाकडे?
Russia Bulava Missile: युक्रेनशी सुरु असणारा रशियाचा संघर्ष अद्याप निकाली निघालेला नाही. उलटपक्षी हा तणाव आणखी वाढत असून, आता रशियाच्या एका कृतीमुळं पाश्चिमात्या राष्ट्रांच्या चिंतेत भर पडली आहे.
May 17, 2024, 12:37 PM ISTRussia Warns: जगाच्या वाढल्या चिंता, रशियाने दिली तिसऱ्या महायुद्धाची धमकी
रशियाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाच्या चिंता वाढवल्या आहेत. त्यामुळे आता तिसऱ्या महायुद्धाची भीती वर्तवली जात आहे.
Oct 13, 2022, 10:38 PM ISTTurkish Greece Tension: जगात आणखी एका मोठ्या युद्धाचा धोका वाढला, तुर्कस्तानची या शेजारी देशाला धमकी
Turkish President Recep Tayyip Erdogan: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु असताना आणखी एका युद्धाचा धोका वाढला आहे. तुर्कस्तानने शेजारी देशाला धमकी दिल्याने तणाव वाढला आहे.
Sep 7, 2022, 01:26 PM ISTRussia-Ukraine War: महायुद्धाची भीती, रशियाला घेरण्यासाठी NATO चे 8 युद्धनौका तैनात
Russia-Ukraine War : युक्रेनमधून कोणताही देश आला तर तो रशियाचा शत्रू असेल, अशी धमकी रशियाने आधीच दिली आहे.
Mar 24, 2022, 10:29 PM ISTVideo | रशिया- युक्रेन युद्धात आता अमेरिकेचं नाव का येतंय समोर ?
Yudha Top Ten
Mar 21, 2022, 03:45 PM ISTRussia-Ukraine war : या भीतीमुळे NATO ने दाखवली यूक्रेनला पाठ, आता झाला खुलासा
NATO कडून सतत मदतीची मागणी करणाऱ्या यूक्रेनला अजूनही कोणताही देश थेट युद्धात मदतीसाठी पुढे आलेला नाही.
Mar 15, 2022, 06:38 PM ISTरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना कॅन्सरसोबत आणखी एका गंभीर आजारानं ग्रासलं?
या आजाराची नेमकी लक्षणं काय आहेत? पुतीन यांना हा आजार असल्याचा कोणी केलाय दावा?
Mar 12, 2022, 07:34 PM ISTजगण्या मरण्याचा संघर्ष सुरू असताना युक्रेनच्या सैनिकानं अशी दिली प्रेमाची कबुली
गर्लफ्रेंडसाठी युक्रेनच्या सैनिकानं जे केलं.... हा व्हिडीओ नेहमीच पाहिला जाईल
Mar 10, 2022, 04:44 PM ISTकाय आहे 'टोमॅटो बॉम्ब' ज्यानं युक्रेन करतंय रशियावर मात
दारूगोळा नाही तर आता टोमॅटो बॉम्बने युक्रेन लढणार युद्ध, पाहा काय आहे टोमॅटो बॉम्ब?
Mar 10, 2022, 03:15 PM ISTVideo | 'नाटो रशियाशी लढण्यात सक्षम नाही,' युक्रेन राष्ट्राध्यक्षांचं वक्तव्य
ukrain is not going to be part of nato from now onwards said by president
Mar 9, 2022, 08:10 PM ISTरशियाशी दोन हात करण्यास NATO तयार नाही; झेलन्स्कीची घणाघाती टीका
Russia Ukraine war : नाटो सदस्य राष्ट्र होण्यावरून युक्रेनने माघार घेतली आहे. नाटो (NATO) चा सदस्य होण्यात आता रस नाही असं युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी म्हटलंय.
Mar 9, 2022, 12:27 PM IST'भारतात येईन तर बिबट्या आणि जाग्वारसोबतच नाहीतर...'
रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धसंघर्ष सुरू आहे. गेल्या 13 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. त्याचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. युक्रेनमधून भारतीय लोकांना भारतात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतीयांना युक्रेनमधून सुरक्षितपणे आणलं जात आहे.
Mar 8, 2022, 07:19 PM ISTपुतीन यांना हा आजार, म्हणून प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा
युद्धामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याबाबत धक्कादायक गोष्ट समोर, या गंभीर आजाराशी देतायत झुंज
Mar 7, 2022, 04:22 PM ISTUkraine Russia War : कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पाहत आहात - यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष Zelenskyy
यूक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष अजूनही कायम आहे. यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी आज अमेरिकेला मदतीचं आवाहन केलंय.
Mar 6, 2022, 05:02 PM IST