national herald

सोनिया-राहुल गांधींना ED चा मोठा झटका! संबंधित कंपनीची 751 कोटींची संपत्ती जप्त

सक्तवसुली संचलनालयाने असोसिएट जर्नल्स लिमिटेडची करोडोंची संपत्ती तात्पुरत्या स्वरुपासाठी जप्त करण्याचा आदेश जारी केला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने हा आदेश दिला आहे. याअतंर्गत एकूण 751.9 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. 

 

Nov 21, 2023, 07:28 PM IST

Congress Protest: सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची निदर्शनं

ED Summons Sonia Gandhi :  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज ईडीची चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स दिला आहे. या ईडी कारवाईविरोधात काँग्रेस नेत्यांकडून मुंबई ईडी कार्यालयावर आज सकाळी 11 वाजता मोर्चा नेण्यात येणार आहे.

Jul 21, 2022, 09:56 AM IST

Sonia Gandhi Corona Positive:सोनिया गांधी यांना कोरोना, ED चौकशीचे काय?

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

Jun 2, 2022, 01:14 PM IST

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींच्या वकिलांकडून सुब्रमण्यम स्वामींची उलटतपासणी

या प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनीच सोनिया आणि राहुल गांधींविरोधात खासगी गुन्हेगारी तक्रार दाखल केली आहे.

Feb 4, 2019, 02:57 PM IST

काँग्रेसचाच पराभव होणार - नॅशनल हेरॉल्ड

काँग्रेसचं मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रानं आज मध्यप्रदेशात होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेसचाच पराभव होईल असं भाकित छापलंय. 

Aug 1, 2018, 11:52 PM IST
PT2M54S

काँग्रेसच्या सर्वेमध्ये काँग्रेसलाच बसला झटका

काँग्रेसच्या सर्वेमध्ये काँग्रेसलाच बसला झटका

Aug 1, 2018, 12:33 PM IST

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण: स्वामींनी पुन्हा एकदा वाढवली गांधी घराण्याची डोकेदुखी

 नॅशनल हेरॉल्ड प्रकरण लावून धरणाऱ्या सुब्रमण्यम स्वामी यांनी आज या प्रकरणात 'आयकर बॉम्ब' टाकला. 

Jan 20, 2018, 10:58 PM IST

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : सोनिया आणि राहुल गांधींना धक्का

सोनिया आणि राहुल गांधींना धक्का 

May 12, 2017, 11:32 PM IST

हेरॉल्ड प्रकरणाचं नॅशनल राजकारण

हेरॉल्ड प्रकरणाचं नॅशनल राजकारण

Dec 19, 2015, 09:28 PM IST

नॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!

नॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!

Dec 19, 2015, 08:19 PM IST

नॅशनल 'ड्रामा' की सूडाचं राजकारण? पब्लिक सब जानती है!

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना कोर्टानं समन्स बजावल्यानंतर दिल्लीमध्ये आज राजकीय नाट्य रंगलं. त्यांना अटक होणार की जामीन मिळणार? या प्रश्नाभोवती राजकारण केंद्रित झालं होतं. त्याला साथ होती ती निदर्शनांची आणि घोषणांची... आणि यामुळेच नवी दिल्लीचा शनिवार नाट्यमय घडामोडींचा ठरला.

Dec 19, 2015, 07:09 PM IST