national crush

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी आता पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तरा' असून दिग्दर्शक विशाल भारद्वाज एक अनोखा आणि दमदार अ‍ॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.  

Dec 8, 2024, 04:01 PM IST

जिच्याकडे लहान असतांना एकही खेळणं नव्हत, अश्या अभिनेत्रीने 2 चित्रपटामधून कमावले 1300 कोटी

फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीला नॅशनल क्रश म्हणून ओळखले जाते. जिने 2 ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर 1300 कोटींची कमाई केली. परंतु, तिच्याकडे लहानपणी खेळणे घेण्यासाठी देखील पैसे नव्हते. कोण आहे ही अभिनेत्री? वाचा सविस्तर 

Nov 13, 2024, 05:52 PM IST

तृप्ती डिमरीचं नेटवर्थ किती? ऐकून तुम्हाला वाटेल वाईट!

Tripti Dimri Net Worth: तृप्ती डिमरीचं नेटवर्थ किती? तृप्ती डिमरीने बॉलिवूडमध्ये आपली ओळख बनवली आहे. अॅनिमल सिनेमात रणबीरसोबत इंटिमेट सीन देऊन तिने जोरदार धमाका केला. पोस्टर बॉइज सिनेमातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. 

Jul 16, 2024, 01:48 PM IST

PHOTO: 'या' सौंदर्यवतीनं हिसकावला 'भाभी 2' चा 'नॅशनल क्रश'चा टॅग, 100 पैकी 99 जणांचं उत्तर चुकलं

Entertainment : अॅनिमलमधील अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला भाभी 2 या नावाने चांगलीच प्रसिद्धी मिळालीय. ही अभिनेत्री रातोरात राष्ट्रीय क्रश बनली होती पण आता तिची ही जागा दुसऱ्या अभिनेत्रीने घेतलीय. 

May 14, 2024, 12:39 PM IST

2023 मध्ये 10 सुंदरींना मिळाला नॅशनल क्रशचा टॅग

National Crush: तेजस्वी प्रकाशच्या प्रत्येक अदावर लोक फिदा आहेत. जैस्मिन भसिनच्या क्यूट लूकवर लाखो लोक फिदा आहेत. निया शर्माने आपल्या हॉटनेस आणि बोल्डनेसने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. 
हिना खानलादेखील नॅशनल क्रशचा टॅग मिळाला आहे.  2023 मध्ये दिव्यांका त्रिपाठीचे नाव नॅशनल क्रशच्या यादीत जोडले गेले. टेलीव्हिजनमधील प्रसिद्ध चेहरा रुबीना दिलेकदेखील या यादीत आहे. मुनमुन दत्ताला लोक पसंत करतात. तिची तगडी फॅन फॉलोइंग आहे. 

Dec 23, 2023, 08:00 PM IST

फक्त Animal फेम तृप्ती डिमरीच नव्हे, 'या' अभिनेत्रींनाही मिळालेला 'नॅशनल क्रश'चा टॅग

Animal : अशा या चित्रपटाच्याच निमित्तानं सहकलाकारंचीही नावं समोर आली. ज्यामध्ये रश्मिकाव्यतिरिक्तही एका अभिनेत्रीच्या नावाची बरीच चर्चा झाली. 

 

Dec 12, 2023, 03:40 PM IST

Animal मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्तीचं विराट कोहलीशी खास नातं; हे Connection थक्क करणारं

Tripti Dimri Virat Kohli Connection: सध्या तृप्ती ही हॉट सीनमुळे चर्चेत आहे.

Dec 8, 2023, 08:46 AM IST

विजय देवरकोंडा नव्हेतर अल्लू अर्जून रश्मिका मंदान्नाच्या प्रेमात; सगळ्यांसमोर म्हणाला...

साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदान्नाला नॅशनल क्रशचा टॅग मिळाला असला तरी अल्लू अर्जुनने तिला नवा टॅग दिला आहे.

Feb 14, 2023, 04:30 PM IST

T20 World Cup : भारत-पाक सामन्यापूर्वी वाईट बातमी; नॅशनल क्रश पहिल्या सामन्यातून बाहेर

मंधानाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या प्रॅक्टिस सामन्यामध्ये फिल्डींग करताना दुखापत झालेली. त्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात ती खेळू शकणार नाहीये.

Feb 11, 2023, 10:46 PM IST

कातिल अदांनी घायाळ करणाऱ्या प्रिया वॉरियरचा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलाय का?

२०१८ मध्ये प्रियाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता या व्हिडिओनंतर तीला विंक गर्ल म्हणून नाव मिळालं होतं..

Aug 5, 2022, 05:16 PM IST

तुम्ही 'या' क्यूट मुलीला ओळखलं का? आज बनली आहे नॅशनल क्रश

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करतात. 

Apr 9, 2022, 09:03 PM IST

या मुलीला तुम्ही ओळखलंत का? जी सध्या गाजवतेय साऊथ इंडस्ट्री

हा सोजवळ चेहरा आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला काय वाटतं? ती कोणती अभिनेत्री असावी?

Jan 28, 2022, 08:17 PM IST

शाळेच्या ड्रेसमध्ये दिसणारी गोंडस मुलगी आज बनली आहे नॅशनल क्रश, तुम्ही ओळखलं का?

व्हायरल होणाऱ्या फोटोत अभिनेत्री  शाळेच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. 

Nov 14, 2021, 10:35 PM IST

Love की Arrange Marriage? चाहत्याच्या गुगलीवर स्मृतीचा मास्टरस्ट्रोक, म्हणाली....

स्मृती (Smriti Mandhana) तु अरेंज मॅरेज करणार की लव, असा प्रश्न एका चाहत्याने स्मृतीला ट्विटरवर विचारला.  

Jul 4, 2021, 10:06 PM IST

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या लहानपणीचे फोटो; तुम्हीही म्हणाल...

रश्मिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

 

May 21, 2021, 11:57 AM IST