national conference

दहशतवाद्यांकडून वडीलांची हत्या; आता लेक आमदार बनून जाणार विधानसभेत; कोण आहे शगून परिहार?

BJP MLA Shagun Parihar:  भाजपच्या या यशात किश्तवाड येथील मतदार संघाची जास्त चर्चा होतेय. येथे शगून परिहार या तरुणीनं सर्वाधिक मत मिळवून आमदारकी पटकावली आहे. 

Oct 8, 2024, 07:22 PM IST

J&K Result : जम्मू-काश्मिरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचं सरकार, मुख्यमंत्र्यांचं नावही जाहीर

Jammu Kashmir New CM Omar Abdullah : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी मतदारांचे आभार मानत ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मिरचे नवे मुख्यमंत्री असल्याची घोषणा केली. जम्मू-काश्मिर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीने दणदणीत विजय मिळवलाय.

Oct 8, 2024, 05:24 PM IST

'...तर मी पंतप्रधानांना कधीच तुरुंगात धाडले असते'

या भाषणाची क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mar 28, 2019, 02:48 PM IST

जम्मू-काश्मिरात राजकारण तापले, फारुख अब्दुल्ला भाजपवर संतापलेत

जम्मू काश्मीर विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर, राजकीय आरोप-प्रत्त्यारोपांना उधाण आलं आहे.  माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Nov 22, 2018, 11:27 PM IST

जम्मू-काश्मीर: पाकच्या हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपूत्र मुरलीधर भदाने शहीद

धु़ळे जिल्ह्याचे सुपूत्र योगेश मुरलीधर भदाने यांना जम्मू-काश्मीर येथे विरमरण आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना भदाने शहीद झाले. ते केवळ २८ वर्षांचे होते.

Jan 13, 2018, 05:34 PM IST

पनवेलमध्ये पार पडलं महिला पत्रकारांचं पहिलं राष्ट्रीय संमेलन

'नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र' (संलग्न नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस इंडिया, नवी दिल्ली) यांच्या वतीनं पनवेलमध्ये नुकतंच महिला पत्रकारांचं दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन पार पडलं. या निमित्तानं पत्रकारिता क्षेत्रातील अनेक महिला प्रथमच एकत्र आल्या होत्या. 

Aug 2, 2017, 10:46 PM IST

जम्मू-काश्मीर: भाजप-पीडीपी सरकार बनवणार

जम्मू-काश्मीरमध्ये सत्तास्थापनेबाबतचा सस्पेंस संपलाय. भाजप आणि पीडीपी मिळून राज्य सरकार स्थापन करणार आहे. २३ फेब्रुवारीपूर्वी सरकार स्थापन केलं जाईल, अशी माहिती मिळतेय. 

Feb 12, 2015, 08:26 PM IST

दहशतवाद, नक्षलवादाच्या बुलेटला जनतेचं बॅलेटनं उत्तर

दहशतवाद आणि नक्षलवादाच्या दहशतीला दूर सारत लोकशाही मूल्यांवरची निष्ठा आज जम्मू काश्मीर आणि झारखंडच्या जनतेनं दाखवून दिली. जम्मू काश्मीरमध्ये आज विक्रमी मतदान झालं. 

Nov 25, 2014, 10:59 PM IST

काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी संपुष्टात

गेल्या पाच वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी आता संपुष्टात आलीय. जम्मू-काश्मीरमध्ये येत्या वर्षाअखेर होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. 

Jul 20, 2014, 06:33 PM IST

ओमर अब्दुल्ला राजीनाम्याच्या पवित्र्यात?

लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी यूपीएमधली अंतर्गत धूसफूसही आता बाहेर येऊ लागलीय. गेल्या दहा वर्षांपासून केंद्रात आणि जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसमधले संबंध ताणले गेलेत.

Jan 29, 2014, 11:12 AM IST