nathabhau

नाथाभाऊंची ही जहरी टीका कुणावर? म्हणाले, पोरीबाळींच्या मागे लागून मुख्यमंत्रीपद...

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांना वारंवार बोलण्याची संधी दिली. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या राजकीय जीवनात माझी मोलाची मदत झाली.

Apr 14, 2022, 07:25 PM IST

नाथाभाऊ आणि सुरेशदादा भजी महोत्सवात एकत्र

जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते भजी महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले. या दोन्ही नेते जिल्ह्यासाठी एकेकाळी राजकारणातील धुरंधर मानले गेले.

Jul 9, 2017, 08:37 PM IST

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे - एकनाथ खडसे

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे - एकनाथ खडसे

Oct 28, 2014, 02:54 PM IST

'मी शर्यतीत', नाथाभाऊंचा मुख्यमंत्रीपदावर दावा

मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्यांमध्ये देवेंद्र फडणवीस याचं नाव जवळ-जवळ निश्चित झालं असल्याचं सांगितलं जातंय, अशा वेळी एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्यानंतर पक्षाची अडचण होण्याची शक्यता आहे.

Oct 28, 2014, 01:57 PM IST