nashik crime

नाशिकमधील महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; सासऱ्यांनीच सुनेला कायमचे संपवले, कारण...

Nashik Murder Case Solved: नाशिक येथे सोमवारी झालेल्या हत्या प्रकरणात पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. जमिनीच्या वादातून चुलत सासऱ्यानेच सुनेचा खून केल्याचं समोर आलं आहे. 

 

Jun 28, 2023, 11:37 AM IST

इन्स्टाग्रामवरील मैत्री जीवावर बेतली; गप्पा मारता मारता तरुणाने मुलीला थेट पाचव्या मजल्यावरुन खाली ढकललं

Nashik Crime : नाशिकमधल्या या खळबळजनक घटनेनं इंदिरानगर परिसरात खळबळ उडाली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या हत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Jun 5, 2023, 01:35 PM IST

Nashik Crime : 'मी याला माझ्या पद्धतीने समजावतो...', मुख्याध्यापकाने व्यसनी मेहुण्याला कायमचं केलं शांत

Nashik Crime : मेव्हण्याची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याच्या भावालाही कुणाजवळ काही बोललात तर तुझीसुद्धा अशीच अवस्था करेल अशी थेट धमकी दिली होती. हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र नांदगाव पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपीला अटक केली आहे.

May 18, 2023, 09:31 AM IST

Crime News : रागाच्या भरात नको ते करुन बसला... सासूसमोरच जावयाचे पत्नीसोबत भयानक कृत्य

Crime News : रागाच्या भरात सासरवाडीत जाऊन गोंधळ घातला. सासू समोरच या जावयाने पत्नीवर हल्ला केला. 

Apr 13, 2023, 11:31 PM IST

Crime News: चिकू का तोडला? महिलेने जाब विचारल्याने गुंड घरात घुसला अन्...; नाशिकमधील धक्कादायक घटना

Crime News: नाशिकमध्ये (Nashik) गावगुंडाने थेट घरात घुसून महिलेवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. चिकू तोडल्याचा जाब विचारल्याने गुंडाने घरात घुसून महिलेला मारहाण केल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे. 

 

Feb 25, 2023, 02:09 PM IST

Nashik Crime: बहिणीला त्रास... भावाने मामाच्या मदतीने एकदम विषयच संपवून टाकला

बहिणीला त्रास देणाऱ्या एक तरुणाचा भावाने कायमचाच बंदोबस्त केला आहे. नाशिक शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकतर्फी प्रेमातून बहिणीला त्रास देऊन लग्नासाठी तगादा लावत असल्याच्या रागातून तरुणीच्या भावाने 25 वर्षीय तरुणाची हत्या केली आहे (Nashik Crime).

Feb 24, 2023, 12:10 AM IST

Nashik Crime : अशी वेळ कुणावरच येवू नये; दोघा भावांचा एकाच दिवशी एकाच वेळी मृत्यू

घरातील दोघे कर्तेपुरुष आणि सख्खे भाऊ यांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. 

Feb 13, 2023, 05:15 PM IST

Crime News: valentine week सुरु असताना घडली भयानक घडना; प्रेम मिळवण्यासाठी आईलाच...

 valentine week ची धुम सुरु असतानाच नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमासाठी एका मुलाने आईला मारहाण केली आहे (Nashik Crime News). 

Feb 7, 2023, 06:26 PM IST
Nashik CCTV Footage Of Devlali Firing In Clash Of Thackeray Camp And And Shinde Camp PT47S

Nashik Firing CCTV | नाशिकच्या देवळालीमधील गोळीबाराची दृश्य समोर

Nashik CCTV Footage Of Devlali Firing In Clash Of Thackeray Camp And And Shinde Camp

Jan 25, 2023, 01:45 PM IST

Nashik Crime : आधी लिफ्ट दिली मग डोक्यात दगड घातला अन्... नाशकातल्या 'त्या' हत्येचे गूढ उलगडले

Nashik Crime : गेल्या 15 दिवसांमध्ये नाशिकमध्ये तिसरा खून झाला असून गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. यामुळे शहरात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून काय पावले उचलली जात आहेत याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे

Jan 24, 2023, 09:51 AM IST

Crime News : सर्वांसमोर बायकोच्या... अशी सासू कोणत्याच जावयाला मिळू नये; भयानक अपमान

सासूने ओळखीच्या लोकांसमोर पोलीस चौकी परिसरात पत्नीच्या पाया पडण्याचा तगादा लावला होता. चार चौघात  अपमानित झालेल्या जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांत सासू व पत्नीच्या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Jan 15, 2023, 10:06 PM IST

kutta goli : कुत्ता गोळी घेतल्यावर अशी नशा येते की... तरुणांना जडले व्यसन, पोलिस हैराण

सर्व प्रथम नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे व्यसन केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. यानंतर आता नाशिक शहरातही या कुत्ता गोळीची नशा केली जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी यात मोठी कारवाई करत कुत्ता गोळीचा मोठा साठा हस्तगत केला आहे. 

Jan 11, 2023, 12:04 AM IST

Malegaon Crime : हरिण आणि मोरांच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल, फोटो सेशन करणाऱ्यांवर कारवाई होणार का ?

Malegaon deer and peacock hunting : हरिण आणि मोरांच्या शिकारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मृत हरणांवर बंदूक ठेवून फोटो सेशन करण्यात आले असून वन विभाग शिकाऱ्यांवर कारवाई करणार का, असा सवाल विचारण्यात येत आहे.

Jan 6, 2023, 08:32 AM IST

4 कोटी रुपयांच्या विम्यासाठी भिकाऱ्याची हत्या, सरत्या वर्षात गुन्हेगारीची नवीन पद्धत

चार कोटी रुपयांच्या विम्यासाठी दोघांची हत्या, बनावट पत्नी दाखवीत पाच जणांनी लाटले चार कोटी, विमा क्षेत्रात खळबळ

Dec 30, 2022, 09:23 PM IST

Nashik Crime: Murder, Fraud आणि Perfect Plan! विम्याचे तब्बल 4 कोटी लाटले... नाशिकमधल्या घटनेने खळबळ

विम्याचे कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी अगदी पद्धतशीर प्लान आखण्यात आला,  विम्याचे पैसेही खात्यात जमा झाले... दीड वर्षांनी असा झाला पर्दाफश

 

Dec 14, 2022, 07:10 PM IST