Nashik Crime | केंद्राच्या ज्येष्ठ विश्वस्ताला उपसेविकेने 1 कोटींना लुटलं
Nashik Crime Women Arrest In Blackmailing Case
Nov 20, 2023, 01:30 PM ISTमसालाही भेसळयुक्त! मालेगावात सापडला कारखाना; कसा ओळखतात बनावट मसाला? तज्ज्ञ म्हणाले...
ऐन दिवाळीत भेसळयुक्त मसाला विकला जात असल्याचा प्रकार नाशिकच्या मालेगावातून समोर आला आहे. मालेगावजवळील एका कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकून सव्वा लाख रुपयांची मिरची पावडर आणि 24 हजारांची मसाला पाकिटे असे जप्त केले आहे
Nov 10, 2023, 11:01 AM ISTकाकाचा मोबाईल हॅक करुन फोटो, व्हिडीओ पाहिले अन् नंतर... पुतण्याचं धक्कादायक कृत्य
Nashik Crime : नाशिकमध्ये पुतण्याने काकाचा मोबाईल हॅक करुन डेटा चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काकाला याची माहिती मिळताच त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला.
Nov 9, 2023, 03:59 PM IST'साहेब पाकिट मिळाले...'; एक कोटींची लाच घेणाऱ्या सहाय्यक अभियंत्याला नगरमध्ये अटक
Nashik Crime : नाशिकच्या लाचलुचपत विभागाने अहमदनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. एक कोटींची लाच मागणाऱ्या अभियंत्याला लाचलुचत विभागाने अटक केली आहे. तर याप्रकरणातील दुसरा आरोपी फरार आहे.
Nov 4, 2023, 02:03 PM ISTवडिलांना मारहाण केल्याचा राग डोक्यात गेला अन्... नाशकात तरुणाचा निर्घृण हत्या
Nashik Crime : नाशिकमध्ये सूड घेण्याच्या उद्देषाने एका तरुणाची टोळक्याने धारदार शस्त्राने हत्या केली आहे. या घटनेनंतर नाशकात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार मुख्य आरोपींना अटक केली आहे.
Oct 15, 2023, 09:51 AM ISTडॉक्टर पत्नीची हत्या करुन पती अन् सासऱ्याने रचला अपघाताचा बनाव; समोर आलं धक्कादायक कारण
Nashik Crime : नाशिकच्या नांदगावमध्ये डॉक्टर पतीने डॉक्टर असलेल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पतीने पत्नीच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचला होता असा आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे.
Oct 12, 2023, 10:04 AM ISTनाशिक हादरलं! प्रसुतीदरम्यान बाळ हातातून सटकल्याने अर्भकाचा मृत्यू
Nashik News : नाशिकमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसुतीदरम्यान एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. शिकाऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देत असताना हा सगळा प्रकार घडल्याचा दावा कुटंबियांनी केला आहे.
Oct 4, 2023, 02:50 PM ISTनाशिकमध्ये खळबळ! प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे घरासमोरुन अपहरण
Nashk Crime : नाशिकमध्ये एका प्रसिद्ध व्यावसायिकाचे त्याच्या राहत्या घरासमोरून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत पारख यांचे शनिवारी रात्री अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Sep 3, 2023, 08:09 AM ISTइंस्टावर भाईगिरीच्या रिल्स लाईक करताय? पोलिसांची तुमच्यावरही आहे नजर
Nashik Crime: सोशल मीडियात गुन्हेगारीचा व्हिडीओ शेअर केला जातो. त्यानंतर गुन्हेगार इंस्टावर लाईव्ह येतात. यातून पुढे आणखी गुन्हे घडतात. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
भाईगिरी आणि गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या रिल्स बनवणे आता महागात पडणार आहे.
मित्राची बाजू घेतली म्हणून जिगरी मित्रांनीच तरुणाला संपवलं; नाशिकमधील खळबळजनक प्रकार
Nashik Crime : दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक वादातून तरुणाची भररस्त्यात हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतनाच शहरात आणखी एका तरुणाचा खून झाल्याचं समोर आले आहे. क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांनी त्यांच्याच मित्राचा वार करुन खून केला आहे.
Aug 27, 2023, 12:33 PM ISTNashik | शिवाजी चौकात गाड्यांची तोडफोड
Nashik Crime cars vandalism in Shivaji Chowk
Aug 26, 2023, 11:15 AM ISTराज्यात चाललंय काय? केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं
Nashik Crime : नाशिकमध्ये गेल्या सात महिन्यांत 29 खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. अशातच केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांना लांबवल्याचे समोर आल्यानंतर सामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Aug 20, 2023, 08:01 AM ISTभांडण दोघांचे राग आला तिसऱ्याला अन्... नाशकात दोन तरुणांची निर्घृण हत्या
Nashik Crime : नाशिकमध्ये गैरसमजूतीतून झालेल्या वादात दोन तरुणांचा जीव गेला आहे. 10 ते 12 जणांच्या टोळक्याने दोन जणांची धारदार शस्त्राने भररस्त्यात हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.
Aug 11, 2023, 01:08 PM ISTकरायला गेले एक आणि झालं भलतचं! उजव्या पायावर उपचार करायला गेले अन्...
Nashik Crime : नाशिक रोड परिसरातील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या मॅग्नम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर एका डॉक्टरने चुकीची शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे रुग्णाला दिव्यांग होण्याची वेळ आली आहे.
Aug 3, 2023, 02:21 PM ISTमी लुझर आहे... 22 वर्षीय इंजिनिअरने स्वतःला संपवले; आई-बापासाठी ठेवलं पत्र
Nashik Engineer Youth Suicide: हातात पक्की नोकरी नसल्याने तसेच कंपनीतून ब्रेक मिळाल्याच्या नैराश्यात 22 वर्षीय युवकाची आत्महत्या
Jun 28, 2023, 03:19 PM IST