नर्गिस फाखरीने सोडलं बॉलिवूड
वाटतं नर्गिस फाखरीचे मन बॉलिवूडपासून उबले आहे. आता बातम्या अशा आल्या आहेत की नर्गिसने बॉलिवूडला सोडण्याच्या तयारी केली आहे. ती आता अमेरिकेला गेली आहे आणि पुन्हा परतली नाही.
Jul 27, 2016, 08:26 PM ISTव्हॉटसअपवर तोडलं उदयनं नर्गिससोबतचं नात?
बॉलिवूडच्या ब्रेक अपच्या साखळीमध्ये नर्गिस फाकरी आणि उदय चोपडा यांचं ब्रेक अप इतरांना फारसं धक्कादायक नसलं तरी नर्गिसला मात्र हा धक्का खूपच जोरात बसलाय.
May 18, 2016, 03:48 PM ISTशॉकिंग : अभिनेत्री नर्गिस फाकरी फिरते अंघोळीच्या कपड्यांवर
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाकरी सर्व डिझायनर ड्रेसला फाटा देऊन चक्क अंघोळ केल्यानंतर घालण्यात येणारा बाथरोब घालून मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत होती.
Mar 22, 2016, 05:57 PM ISTOops! नरगिस फाकरीवर आली झाकण्याची वेळ
दिल्लीत सुरू असलेल्या इंडियन ब्रायडल फॅशन वीक 2014मध्ये मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या नरगिस फाकरीवर रॅम्पवर चालता-चालता वॉर्डरोब मालफंक्शनची पाळी आली.
Aug 10, 2014, 03:30 PM ISTसध्या मी एकटीच आहे – नर्गिस फाखरी
बॉलिवूड मधील अभिनेत्री नर्गिस फाखरीचं म्हणणं आहे की, सध्या मी एकटीच आहे. उदय चोप्रासोबत माझे काहीही संबंध नाही असं तिने सांगितलं आहे.
Jun 11, 2014, 05:26 PM ISTफ्रिडा-नर्गिसच्या `हॉट कॉफी`चा लेट नाईट शो!
सिनेनिर्माता करण जोहर होस्ट करत असलेला `कॉफी विथ करण` हा कार्यक्रम आता जरा जास्तच बोल्ड झालेला दिसतोय. कारण, आपल्या `बोल्डनेस`मुळे या कार्यक्रमाला चक्क आपली वेळ बदलण्याची वेळ आलीय.
Feb 21, 2014, 10:20 AM ISTबिकिनीत उदय चोपडासोबत नरगिस फाखरी
अभिनेता रणबीर कपूर आणि कटरिना कैफ बिकीनी प्रकरणानंतर आता नवीन कपलचं नाव चर्चेत आलं आहे, उदय चोपडा आणि नरगिस फाखरी यांच्या नावाची सध्या चर्चा आहे.
Jan 4, 2014, 09:40 PM ISTमद्रास कॅफे : सत्य घटनांवर आधारलेली उत्कृष्ट कथा
नुकताच रिलीज झालेला ‘मद्रास कॅफे’ सध्याच्या बॉलिवूड चित्रपटांपेक्षा थोडा हटके आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...
Aug 23, 2013, 04:45 PM ISTफक्त स्त्रियांसाठी... `टायटन रागा सिटी`
टायटन या घड्याळ्याच्या लोकप्रिय ब्रँण्डनं `रागा सिटी` ही नवी रेंज लॉन्च केलीये. बॉलीवुड अभिनेत्री नर्गीस फक्री आणि टायटनचे व्हाईस प्रेसीडेंट अजय चावला यांच्या हस्ते या नवीन रेंजचं उद्घाटन करण्यात आलं.
Nov 1, 2012, 08:50 AM ISTहिरोईन बनायचंच नव्हतं - नर्गिस
‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाकरीचा चेहरा आता प्रेक्षकांच्या ओळखीचा झालाय. याच सिनेमानं तिला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिलीय. पण, नर्गिसच्या मते तिला ही ओळख नकोच होती... तिला कधी हिरोईन व्हायचंच नव्हतं.
Sep 20, 2012, 10:28 AM ISTदो दिल मिल रहे है....
नर्गिस फखरी आणि शाहिद कपूर यांचे सूत जुळल्याची बातमी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहचली असेल. पण या दोघांची एकमेकांशी ओळख रणबीर कपूरने करुन दिली हे जर आम्ही सांगितलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल
Mar 22, 2012, 08:22 PM ISTशाहीदचं गुटर...गू, रॉकस्टार गर्ल नर्गिसशी
हिंदी चित्रपट अभिनेता शाहीद कपूर आता नव्याने चर्चेत आला आहे. म्हणे त्याचं लफड सुरू आहे. आतापर्यंत अधिकृत तीन लफडी झाली आणि ब्रेक अपही झाला. मध्यंतरी गोव्यात वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत अर्ध कपड्यातील मुली होत्या. त्याचे फोटोही टि्टवर टाकण्यात आले होते. त्यावेळी बॉलिवूडमध्ये खमंग च्रर्चाही झाली. आता तर रॉकस्टार गर्ल नर्गिस फर्की हिच्या बरोबर गुटरSSगू सुरू आहे. त्यामुळे पुन्हा शाहीदचे स्टार दिसू लागले आहेत.
Mar 21, 2012, 05:44 PM ISTनरगिस इज रॉकिंग
नरगिस फखरीने रॉकस्टारमधून पदार्पण केलं आणि पहिल्याच सिनेमाच्या यशाने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. इमितियाज अलीच्या रॉकस्टारमधल्या तिच्या अदाकारीवर प्रेक्षक फिदा झाले आहेत. त्यामुळेच अवघा एक सिनेमा नावावर असताना नरगिसने दीपिका पदूकोण आणि सोनम कपूरलाही प्रसिध्दी आणि लोकप्रियतेत पिछाडीवर टाकल्याची बातमी आहे.
Nov 15, 2011, 02:34 PM IST