शॉकिंग : अभिनेत्री नर्गिस फाकरी फिरते अंघोळीच्या कपड्यांवर

 बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाकरी सर्व डिझायनर ड्रेसला फाटा देऊन चक्क अंघोळ केल्यानंतर घालण्यात येणारा बाथरोब घालून मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत होती. 

Updated: Mar 22, 2016, 05:58 PM IST
 शॉकिंग : अभिनेत्री नर्गिस फाकरी फिरते अंघोळीच्या कपड्यांवर title=

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाकरी सर्व डिझायनर ड्रेसला फाटा देऊन चक्क अंघोळ केल्यानंतर घालण्यात येणारा बाथरोब घालून मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत होती. 

३६ वर्षीय अभिनेत्रीने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम  पोस्ट केला आहे. या ती बाथरोब आणि स्लिपर्सवर मुंबईच्या रस्त्यावर फिरत आहे.  त्यानंतर तीने पोस्टही केले की बाथरोब आणि स्लिपर्सवर शहरात फिरण्यासारखा दुसरा चांगला अनुभव नाही. 

सध्या नर्सिग ही रितेश देशमुख सोबत बन्जो चित्रपटाचे शुटिंग करत आहे. हा म्युझिकल ड्रामा दिग्दर्शित करतो आपला मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव..पाहू या हा व्हिडिओ...

 

 

Nothing feels better than walking around in a bathrobe and slippers in the city. #mumbai #relaxed #setlife #Banjo

A video posted by Nargis Fakhri (@nargisfakhri) on