narendra modi tweet

Har Ghar Tiranga Abhiyan, PM मोदी ट्वीट करत म्हणाले...

स्वातंत्र्याचा (Independence day 2022) अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. शनिवारी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga ) मोहिमेला तिरंगी उत्साहात प्रारंभ झाला. 

Aug 14, 2022, 11:04 AM IST

राज्यातील नवीन मंत्रिमंडळाला PM नरेंद्र मोदी यांच्या मराठीतून शुभेच्छा

राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे राज्यातील मंत्रिमंडळाला मोदींनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

Aug 9, 2022, 01:40 PM IST

पंतप्रधान मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण!

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेबांची आठवण काढली. 

Jan 23, 2018, 08:40 AM IST