narendra mod

Ind vs Pak: अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान चाहते रुग्णालयात दाखल; एकही बेड रिकामा नाही; नेमकं काय झालं?

शनिवारी भारत आणि पाकिस्तान संघ आपापसात भिडणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सामन्यात मैदान हाऊसफूल होणार आहे. 

 

Oct 13, 2023, 06:24 PM IST

नव्या संसद भवनाचे आज मोदी यांच्या हस्ते उदघाटन, 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार

New Parliament building inaugurated : नव्या संसद भवनाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. सकाळी साडे सात वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. नवं संसदभवन त्रिकोणाकृती असणार आहे.  

May 28, 2023, 07:41 AM IST

पंतप्रधान मोदी बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेता, Biden आणि Boris Johnson ना ही टाकलं मागे

जागतिक नेत्यांच्या या यादीत नोव्हेंबर महिन्यातच्या यादीतही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते.

Jan 22, 2022, 08:16 PM IST

पंतप्रधान मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला देणार भेट

कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Mod) उद्या पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटला भेट देणार आहेत. 

Nov 27, 2020, 07:33 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ३५ हजार लोकांनी केला योगाभ्यास

जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह तब्बल ३५ हजार लोकांनी दिल्लीतील राजपथवर योगाभ्यास केला.  

Jun 21, 2015, 07:00 AM IST

नरेंद्र मोदींना अमित शाह का हवेत?

 भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी अखेर उत्तर प्रदेशमध्ये पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शाह यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या आज होणा-या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. 

Jul 9, 2014, 11:51 AM IST

अडवाणी लोकसभा अध्यक्ष तर राजनाथ मोदींच्या कॅबिनेटमध्ये?

नव्या सरकार स्थापनेसाठी दिल्लीत घडामोडींना सुरुवात झालीय. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. या दोघांमध्ये कॅबिनेट संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.

May 18, 2014, 02:47 PM IST

राहुल गांधी हाजीर होऽऽ! बूथ कॅप्चरिंग भोवलं!

अमेठीतील मतदान केंद्रामध्ये केलेली घुसखोरी आणि हिमाचल प्रदेशात १ मे रोजी केलेलं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना चांगलंच भोवलंय.

May 10, 2014, 11:48 AM IST

मनसेचा विषय माझ्यासाठी बंद: उद्धव ठाकरे

माझ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय हा संपलेला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं मनसेवर टीका केली आहे.

Apr 13, 2014, 07:02 PM IST