पुण्याचा उल्लेख करत नारायण मूर्ती यांचा गंभीर इशारा; पाहा विचार करायला भाग पाडणारं त्यांचं वक्तव्य
Narayana Murthy : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर वक्तव्य करत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
Dec 23, 2024, 01:56 PM IST
3 तासात रतन टाटांनी तिला Leadership म्हणजे काय हे समजावलं; आज 'ती' ₹62440000000 ची मालकीण
Ratan Tata Memories: रतन टाटांनी केलेल्या मदतीमुळे आणि मार्गदर्शनामुळे अनेकांचं आयुष्य बदललं. त्यामध्येच या मुलीचाही समावेश असून तुमचा विश्वास बसणार नाही पण ती आज तब्बल 6244 कोटी रुपयांचा मालकीण आहे. ही तरुणी आहे तरी कोण आणि तिला टाटांनी कशी मदत केलेली पाहूयात...
Oct 24, 2024, 10:37 AM ISTमहिना 9000 ते दोन कंपन्यांचा मालक... मराठमोळ्या Office Boy चा प्रेरणादायी प्रवास; जिद्दीच्या जोरावर झाला कोट्यधीश!
Success Story : परिस्थिती ही कायमच एकसारखी राहत नाही, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंय. दादासाहेब भगत या व्यक्तीकडे आणि त्याच्या यशाकडे पाहून याचाच अंदाज येतोय.
Oct 19, 2024, 03:46 PM IST
7340000000000 कंपनीच्या मालकिणीने नवऱ्याला दिलं होतं 10000 रुपयांचं लोन, जोडीदारासोबत पैशाचे व्यवहार करताना काय काळजी घ्याल?
अनेक वर्षांपूर्वी पत्नी नवऱ्याला लोन देतो. तिने दिलेल्या पैशातून व्यवसाय बहरतो. आज हे कपल कोट्याक्षीश आहेत. पण जोडीदारासोबत असे व्यवहार करताना कोणती काळजी घेणे आवश्यक असते, याबाबत समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
Aug 11, 2024, 07:26 PM IST'मूर्ती सर, तुमच्या इन्फोसिस टीमला आठवड्यातून 1 तास तरी काम करायला सांगा म्हणजे..'; लोकांचा संताप
Narayana Murthy Ask Your Infosys Team To...: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली असतानाच एकाने थेट नारायण मूर्तींनाच सल्ला दिला आहे.
Jul 18, 2024, 10:57 AM IST5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या
Narayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
Apr 21, 2024, 01:14 PM ISTअवघ्या 4 महिन्यांच्या मुलाला नारायण मूर्तींनी दिले 240 कोटी रुपयांचे शेअर
Infysos Narayan Murthy : 4 महिन्यांचा हा मुलगा आहे तरी कोण? त्याच्या नावे नारायण मूर्तींनी का दिले इतक्या किमतीचे शेअर?
Mar 19, 2024, 12:08 PM ISTआजही घरातलं टॉयलेट स्वच्छ करतो 40,000 कोटींचा मालक!
Narayana Murthy: शौचालये साफ करणे हे आपल्याकडे कमीपणाचे मानले जाते. पण 690000 कोटींच्या व्यवसायाचा मालक आजही स्वत:चे शौचालय स्वत: स्वच्छ करणे पसंत करतो. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी स्वतःचे शौचालय स्वच्छ करण्याचे उघडपणे मान्य करुन प्रस्थापित नियमांना हादरा दिलाय. 78 वर्षीय अब्जाधीश नारायण मुर्ती व्यवसायात प्रत्येकाशी आदराने वागण्याच्या महत्त्वावर जोर देतात. मी माझ्या मुलांना हळूवारपणे आणि प्रेमाने समजावून सांगेन की इतर लोकांचा आदर करण्याचे ह सर्वोत्तम मार्ग आहेत.
Jan 29, 2024, 08:40 PM ISTटाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक
Business News In Marathi: भारतातील उद्योजकांच्या यशस्वीगाथा या नेहमीच तरुणांसाठी प्रेरणादायक ठरतात.
Jan 23, 2024, 04:05 PM IST70 तास काम केल्यावर घरच्यांना वेळ कसा द्यायचा? नारायण मूर्तींनी दिलं उत्तर!
लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांचे पती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या सल्ल्याचे समर्थन केले आहे. काही आठवड्यांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती म्हणाले होते की, एखाद्याने आठवड्यातून 70 तास काम केले पाहिजे. ज्यावर बरीच चर्चा सुरु होती.
Jan 14, 2024, 04:59 PM ISTNarayan Murthy आणि Sudha Murty; नवरा-बायकोच्या नावात H चा फरक का? त्यांनीच सांगितलं!
Sudha Murthy on Surname : "मूर्ती की मूर्थी", सुधा मूर्तींनी सांगितला लग्नापूर्वीचा 'तो' किस्सा... सूधा मूर्ती यांनी लग्नानंतर नवऱ्याच नाव न लावता केला 'हा' बदल. यामाग किस्सा त्यांनी स्वतः सांगितला.
Jan 5, 2024, 04:31 PM ISTलवकरच 3 Days Week Working? 3 दिवस काम 4 दिवस सुट्टीबद्दल बिल गेट्स म्हणाले, 'असं झाल्यास..'
3 Day Workweek: कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 70 तास काम केलं पाहिजे असं मत नारायण मुर्ती यांनी काही आठवड्यांपूर्वी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केलं होतं. मात्र यांच्या अगदी उलट गोष्ट सध्या चर्चेत आहे.
Dec 3, 2023, 08:50 AM ISTSudha Murthy यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन, नातवाला दिलेल्या नावाचं थेट महाभारताशी कनेक्शन
Sudha Murthy Grandchild Name : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि लेखिका सुधा मूर्ती यांच्या घरात पुन्हा एकदा चिमुकल्याचे आगमन झाले आहे. नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती आता आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि सून अपर्णा कृष्णन 10 नोव्हेंबर रोजी आई-वडील झाले. मूर्ती कुटुंबियांनी अतिशय गोड आणि युनिक असं बाळला नाव दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या नावाचा थेट संबंध हा महाभारताशी आहे.
Nov 17, 2023, 10:24 AM IST
'...म्हणून त्यांचा सल्ला ऐका' नारायण मुर्तींच्या '70 तास काम करा' वक्तव्यावर सुनील शेट्टी स्पष्टच बोलला
Suniel Shetty: सध्या नारायण मुर्ती यांच्या 70 तास काम करा या वक्तव्यावर बॉलिवूड तसेच व्यवसायाच्या विश्वातून विविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनंही आपलं मत मांडलं आहे.
Nov 2, 2023, 04:26 PM IST'आमचा स्टाफ 70 तास...', OLA ची विक्री 30 टक्क्यांनी वाढल्यानंतर CEO चं वक्तव्य; नाराणयमूर्तींचा दाखला
सणासुदीचे दिवस असल्याने मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचे कर्मचारी 70 पेक्षा जास्त तास काम करत असल्याचं ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल म्हणाले आहेत. या वक्तव्यासह त्यांनी पुन्हा एकदा नारायणमूर्ती यांच्या विधानाचा दाखला दिला आहे.
Nov 1, 2023, 07:45 PM IST