nandurbar

नंदुबारमध्ये महिला शेतक-याची आत्महत्या

नंदुरबारमध्ये एका महिला शेतक-याने आत्महत्या केलीय. इथल्या कलमाडी गावातील मालुबाई मोतीलाल पाटील यांनी विहीरीत उडी मारुन जीवनप्रवास संपवलाय.

Jan 5, 2017, 02:57 PM IST

सांरगखेड्याच्या घोडबाजारात कोट्यवधींची उलाढाल

या वर्षी अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे घोडे बाजार संपला आहे, त्यातून करोडो रुपयंची उलाढाल झाली आहे.  

Dec 28, 2016, 06:50 PM IST

घोडे खरेदी विक्रमी प्रतिसाद, चार दिवसात सव्वा कोटी

देशभरात घोडे खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजराने आवघ्या चार दिवसात कोटीचा पल्ला गाठला आहे. या घोडे बाजरात चार दिवसात सव्वा कोटी रुपयांटी घोड्याची विक्री झाली आहे.

Dec 17, 2016, 11:21 PM IST

'अश्वबाजारात' नोटाबंदीच्या काळातही लाखोंच्या उलाढाली

सारंगखेड्याचा अश्व बाजार पहिल्या दिवसापासून लाखाची उड्डाण घेत आहे. चलन तुडवाड्याचा काहीही परिणाम या यात्रेवर झालेला दिसत नाही. 

Dec 15, 2016, 11:22 AM IST

नंदुरबारच्या गुंडाचं अमळनेरात थैमान, एसपींच्या झोपेचा 'अर्थ' काय?

नंदुरबार शहरातील शेकडो गुंड मागील पाच ते सहा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अमळनेरात होते. एका पत्रकारालाही त्यांनी मारहाण केली होती, याची माहिती जळगावचे एसपी जालिंदर सुपेकर यांना नव्हती का? असा सवाल आता विचारला जात आहे.

Nov 27, 2016, 06:05 PM IST

नोटाबंदीचा ग्रामीण भागाला फटका

नोटाबंदीचा ग्रामीण भागाला फटका 

Nov 12, 2016, 08:38 PM IST