nandurbar

शहादा येथील अपघातात ६ जागीच ठार, २० जखमी

नंदूरबार :  शहादा दोंडाईचा रस्त्यावर रिलायन्स पेट्रोलपंप जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ६ मजूर जागीच ठार झाले. तर २० जण जखमी झालेत.

मजुरांच्या ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. या आपघातात ६ मजूर जागीच ठार झाले. तर २० जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Aug 6, 2016, 08:11 PM IST

नंदूरबारमध्ये पुराच्या पाण्यात चार जणांनी गमावला जीव

नंदूरबारमधल्या पाचोराबारी गावात पावसामुळे सहा जण वाहून गेलेत. त्यापैंकी चार जणांचे मृतदेह सापडलेत

Jul 12, 2016, 08:32 AM IST

एकनाथ खडसेंचा शरद पवारांवर पलटवार

एकनाथ खडसेंचा शरद पवारांवर पलटवार

May 13, 2016, 01:01 PM IST

शेतमजुराचं वजन ठरवण्यासाठी आगळी वेगळी स्पर्धा

शेतमजुराचं वजन ठरवण्यासाठी आगळी वेगळी स्पर्धा

May 10, 2016, 08:49 PM IST

नंदुरबारमध्ये दुचाकीस्वारांकडूनही घेतला जातो टोल

नंदुरबारमध्ये दुचाकीस्वारांकडूनही घेतला जातो टोल

May 7, 2016, 08:31 PM IST

रोषा गवताच्या तेलामुळे महिलांना रोजगार

रोषा गवताच्या तेलामुळे महिलांना रोजगार

Apr 17, 2016, 08:43 PM IST

सातपुड्यात काजूचं भरघोस उत्पादन

सातपुड्यात काजूचं भरघोस उत्पादन

Apr 4, 2016, 06:47 PM IST

ऊफ ऊफ मिरची... हाय हाय मिरची!

ऊफ ऊफ मिरची... हाय हाय मिरची!

Apr 1, 2016, 09:12 PM IST

नंदुरबारमध्ये १०० विद्यार्थ्यांचा नेत्रदानाचा संकल्प

नंदुरबारमध्ये १०० विद्यार्थ्यांचा नेत्रदानाचा संकल्प

Mar 29, 2016, 08:53 PM IST