nandurbar

Pune Rain News: पुण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी!

Maharashtra Weather Update: पावसाला पोषक हवामान असल्याने गुरूवारी राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आता शेतकरी राजा चिंतेत असल्याचं पहायला मिळतंय.

Mar 15, 2023, 09:34 PM IST

Maharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Weather Updates : राज्यात 15 ते 17  मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.  (Maharashtra Weather News)

Mar 14, 2023, 10:33 AM IST

Maharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

Mar 10, 2023, 08:45 AM IST

Marrige: नाद खुळा! हेलिकॉप्टर मधून निघाली नवरा नवरीची वरात; थाट पाहून वऱ्हाडी चाट पडले

असाच एक नाद खुळा लग्न सोहळा नंदुरबारमध्ये (Nandurbar) पहायला मिळाला आहे. जिथे वाहनही लगेच मिळत नाही अशा अतिदुर्गम भागात नवरा नवरीने लग्नसोहळ्यासाठी हेलिकॉप्टरने Entry केली. 

Feb 14, 2023, 10:56 PM IST

Ambulance Accident : 13 गरोदर महिला रुग्णवाहिकेत कोंबल्या; रस्त्यात झाला भीषण अपघात

छोटाशा रुग्णवाहिकेत तब्बल 13 महिला कोंबण्यात आल्या होत्या. महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातच वाहन चालक देखील अत्यंत बेदकारपणे वाहन चालवत होता. 

Feb 1, 2023, 06:36 PM IST
Dhule Nandurbar Crops Damage From Climate Condition PT44S

Farmer News | पिकांचं उत्पादन घटण्याचा अंदाज

Dhule Nandurbar Crops Damage From Climate Condition

Jan 31, 2023, 12:10 PM IST

Weather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!

Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.

Jan 9, 2023, 08:50 PM IST

तुर्की चाल, पांढराशुभ्र रंग, रुबाबदार देहबोली, 71 लाखांच्या शनायाची बातच न्यारी

सारंगखेडच्या घोडेबाजारात यंदा दोन हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल, पण यंदा आकर्षण ठरतेय पंजाबहून आलेली शनाया घोडी

Dec 9, 2022, 09:04 PM IST