Children's Cough Syrup : पालकांचं टेन्शन वाढवणारा Video! कफ सिरपमध्ये सापडल्या अळ्या
Nandurbar Worms Found In Adivasi Childrens Cough Syrup Demand Inquiry
Jan 10, 2024, 12:50 PM ISTसावधान! कफ सिरपमध्ये अळ्या; पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी
Nandurbar news: घरी लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाला तर आपण शक्यतो कप सिरप देतो. पण आता हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरत आहे. एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 10, 2024, 12:20 PM ISTNandurbar | घोडी खरेदी करण्यासाठी लाखोंची बोली
Nandurbar Sarangkheda Horse Trading Radha Horse Worth One Crore
Dec 22, 2023, 10:55 AM ISTWorld Cup News | वर्ल्ड कप जिंकला नाही म्हणून सरकारी वाहन पेटवलं; कुठे घडला हा प्रकार?
Nandurbar Govt Vehical Burn In Anger Of India Loss Cricket World Cup
Nov 20, 2023, 10:55 AM ISTNandurbar | शहादा शहरात धार्मिक कार्यक्रमादरम्यान दगडफेक, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल
Nandurbar Shahada City stone Pelting
Sep 29, 2023, 05:45 PM ISTRain Update | उत्तर कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
IMD Alert Heavy Rainfall in the State
Sep 17, 2023, 02:25 PM ISTराज्यातील 'या' 26 गावात अद्याप वीजच नाही; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
Nandurbar No Electricity in Village: वीजच नसल्याने गावातील लोकांच्या मूलभूत सुविधांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Sep 6, 2023, 10:39 AM ISTसापुड्यातून थेट 'जपान'ला जाण्याचा मार्ग; दिशादर्शक फलकाने उडवली गावकऱ्यांची भंबेरी
Nandurbar News : जपानला जाण्याचा रस्ता थेट सातपुडा पर्वतराजीतून जातो असा सवाल आता नंदुरबारकर करत आहेत. फलकावरील चूक दुरुस्त करण्याची गरज असून अन्यथा सातपुड्यात पर्यटक जपान शोधत बसतील, असे म्हटले जात आहे
Aug 2, 2023, 02:05 PM ISTVIDEO | नंदुरबारमध्ये दोन दिवसआड पाठीपुरवठा
Nandurbar Facing Scarcity Of Water As No Rainfall In The Region
Aug 2, 2023, 12:35 PM ISTNandurbar । पहिल्याच पावसात दरड कोसळली, रस्त्यावरुन हटण्याचे काम युद्धपातळीवर
Nandurbar Administration Start Removing Landslide To Clear Road
Jun 25, 2023, 03:05 PM ISTNandurbar । अरे बापरे... नंदुरबारच्या कार शोरुमध्ये अपघात
Nandurbar Car Showroom Accident
Jun 25, 2023, 02:45 PM ISTनंदुरबारमध्ये कडकडीत उन्हाळ्यात नदीला आला पूर
In Nandurbar the river flooded during the scorching summer
Apr 22, 2023, 08:15 PM ISTVideo | खारघर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा रद्द; दुपारच्या कार्यक्रमामुळे जाणं टाळलं
CM Eknath Shinde Nandurbar Visit Cancelled
Apr 22, 2023, 02:25 PM ISTकधी ऊन तर कधी पाऊस; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत उष्णेतेचा कहर! जाणून घ्या
Maharashtra Weather: विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर नाशिक, जळगाव, नंदूरबार आणि अहमदनगर या 4 जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
Apr 1, 2023, 09:20 PM ISTMaharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचे 5 बळी, आणखी तीन दिवस गारपिटीसह पाऊस
Maharashtra Weather : मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra Weather Updates) तर राज्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत.
Mar 18, 2023, 07:23 AM IST