nandurbar

काश्मीरचा फिल! गवतावर, घरांवर पसरली बर्फाची चादर; 'या' जिल्ह्यात दवबिंदू गोठले

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला आहे. अनेक जिल्ह्यात तर तापमान 4 अंशापर्यंत गेले आहेत. नंदूरबारमध्ये गवतावर व वाहनांवर बर्फाची चादर पसरली आहे. 

Dec 11, 2024, 10:16 AM IST

SBI समोर चेंगराचेंगरी! ग्राहकांची 2 किलोमीटरपर्यंत रांग; महिलांची छेडछाड, दोघी रुग्णालयात

SBI Bank Stampede Like Situation: या बँकेबाहेर गोळा झालेल्या ग्राहकांची संख्या एवढी जास्त होती की बँकेपासून दीड ते दोन किलोमीटरपर्यंतची लांब रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.

Aug 23, 2024, 02:19 PM IST
Nandurbar Pregnant Woman Face Challenge to go Hospital for no roads PT1M59S

Nandurbar | रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेला झोळीतून नेलं

Nandurbar Pregnant Woman Face Challenge to go Hospital for no roads

Jul 30, 2024, 05:30 PM IST

कारमध्ये घुसला बैल; नंदुरबारमध्ये विचित्र अपघात

नंदुरबारमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. उधळलेला बैल कारची पुढची कार फोडून थेट कारमध्ये घुसला आहे. 

Mar 17, 2024, 04:30 PM IST

...अन् श्रीकांत शिंदेंनी दादा भुसे, उदय सामंतांना अचानक हेलिकॉप्टरमधून उतरवलं

Shrikant Shinde Ask 2 Ministers To Get Down From Helicopter: कल्याण मतदारसंघाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या नंदूरबार दौऱ्यातील ही कृतीची सध्या चांगलीच चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 23, 2024, 12:37 PM IST