नंदुरबार | समिधा नटावदकर यांच्या उमेदवारीची शक्यता
नंदुरबार | समिधा नटावदकर यांच्या उमेदवारीची शक्यता
Nandurbar BJP Internal Dispute Can Lead To Rebel
नाराज असलो तरी काँग्रेसशी एकनिष्ठ - माणिकराव गावित
आपण नाराज असलो तरी काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांनी स्पष्ट केले आहे.
Mar 29, 2019, 05:01 PM ISTनंदूरबार । काँग्रेसचे खासदार माणिकराव गावित यांचे चिरंजीवर अपक्ष लढण्याच्या तयारीत?
नंदूरबार काँग्रेसचे खासदार माणिकराव गावित यांचे चिरंजीवर भरत गावित अपक्ष लढण्याच्या तयारीत?
Mar 29, 2019, 12:25 AM ISTनंदूरबार : सातपुड्याच्या डोंगररांगात होळीचा उत्साह
नंदूरबार : सातपुड्याच्या डोंगररांगात होळीचा उत्साह
Mar 20, 2019, 10:10 AM ISTनंदूरबार : लाठ्या-हत्यारांसह हाणामारी, भाजप नगरसेवक जखमी
नंदूरबार : लाठ्या-हत्यारांसह हाणामारी, भाजप नगरसेवक जखमी
Mar 19, 2019, 10:50 AM ISTदोन गटांत काठ्या-हत्यारांसह हाणामारी, भाजप नगरसेवक गंभीर जखमी
शहरात सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता
Mar 19, 2019, 10:47 AM ISTशहीद मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या मिलिंद खैरनार यांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.
Feb 5, 2019, 07:20 PM ISTनंदूरबार । नर्मदा नदीत बोट बुडून ५ जणांना जलसमाधी
नंदुरबारच्या धडगाव येथील नर्मदा नदीच्या पात्रात मंगळवारी बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून ४३ जणांना वाचवण्यात यश आले. धडगावच्या भुसा पॉईंटजवळ ही दुर्घटना घडली. येथील स्थानिक आदिवासींमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी नर्मदा स्नानाला जाण्याची प्रथा आहे. त्यासाठीच काहीजण बोटीने नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जात होते. मात्र, या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने ही बोट उलटली. स्थानिक लोक आणि प्रशासनाने यापैकी अनेकांना बाहेर काढले.
Jan 15, 2019, 08:30 PM ISTनंदुरबार | नर्मदा स्नानासाठी जात असतांना बोट बुडाली
नंदुरबार | नर्मदा स्नानासाठी जात असतांना बोट बुडाली
Nandurbar Narmada River Five Dead From Boat Capsized With 20 People On Board
नंदुरबार | खाटपाणी घाट, पाण्याच्या एका थेंबासाठी जीव धोक्यात
नंदुरबार | खाटपाणी घाट, पाण्याच्या एका थेंबासाठी जीव धोक्यात
Jan 9, 2019, 10:20 PM ISTखड्डा चिकन : थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी भन्नाट मेन्यू
खड्डा चिकन हे नुसते नाव जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते.
Dec 30, 2018, 05:37 PM ISTनंदुरबार | थर्टी फस्टच्या पार्टीसाठी भन्नाट मेन्यू, खड्डा चिकन
Nandurbar Adivasis Mouth Wattering Delicacies Khadda Chicken
Dec 30, 2018, 05:10 PM ISTभाजपमध्ये आपण सुखी आहोत : गावित
विजयकुमार गावित हे आपली कन्या हिना हिच्यासह घर वापसी करणार असल्याचे वृत्त होते. मात्र, या वृत्ताचा गावित यांनी इन्कार केलाय.
Dec 26, 2018, 11:33 PM ISTखान्देशात राजकीय उलथापालथ, विजयकुमार गावित यांची घरवापसी?
निवडणुकांच्या तोंडावर खान्देशात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Dec 25, 2018, 09:21 PM ISTनंदूरबार । विजयकुमार गावित स्वगृही परतणार?
भाजपमध्ये गेलेले विजयकुमार गावित आपल्या मुलीसह राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने नंदूरबारच्या जागेवर दावा केलाय. जर ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडली तर गावित स्वगृही परतण्याची शक्यता आहे.
Dec 25, 2018, 09:15 PM IST