नंदुरबार | नंदुरबारमधील कुपोषणाची सरकारकडून गंभीर दखल
Nandurbar Adivasi Minister Dr Prakash Uaike Taking Action On Malnutration After Zee 24 Taas Report
नंदुरबार | नंदुरबारमधील कुपोषणाची सरकारकडून गंभीर दखल
नंदूरबार| कुपोषणामुळे एका वर्षात ८४४ बालकांचा मृत्यू
नंदूरबार| कुपोषणामुळे एका वर्षात ८४४ बालकांचा मृत्यू
Jul 15, 2019, 07:20 PM ISTनंदुरबार | धुळे नंदुरबारमध्ये भाजपाचा मोठा विस्तार
नंदुरबार | धुळे नंदुरबारमध्ये भाजपाचा मोठा विस्तार
Jul 7, 2019, 07:25 PM ISTvideo | माणिकराव गावितांचे चिरंजीव भरत गावित भाजपात
video | माणिकराव गावितांचे चिरंजीव भरत गावित भाजपात
Nandurbar Congress Leader Manikrao Gavit Son To Join BJP
नंदूरबार । धरणात चार मुले बुडालीत
ईद निमित्त सुट्टी असल्याने विरचक धरणात पोहण्यासाठी गेलेल्या आठ तरुणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. ईदची सुट्टी असल्याने हे तरुण पोहोण्यासाठी विरचक धरणात उतरले होते. त्यापैकी चारजणांना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मित्र बुडत असल्याचे लक्षात येताच काही मुलांनी आरडाओरडा केली. यावेळी मदतीसाठी स्थानिक धावले. त्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पोलीस आणि गावकऱ्यांनी या चौघांना पाण्याबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Jun 5, 2019, 11:05 PM ISTनंदूरबार येथे ईद सणाला गालबोट, चार तरुणांचा धरणात बुडून मृत्यू
चार मुस्लिम मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याने ईद सणाला गालबोट लागले.
Jun 5, 2019, 10:58 PM ISTनंदुरबार | हंडाभर पाण्यासाठी आदीवासींची पायपीट
नंदुरबार | हंडाभर पाण्यासाठी आदीवासींची पायपीट
May 21, 2019, 01:00 AM ISTनंदुरबारमध्ये पाण्यासाठी आदिवासींचा डोंगरदऱ्यातून जीवघेणा प्रवास
सातपुड्याच्या बहुतांश वाड्यावस्त्यांवरती पाणीटंचाई भीषण होत चालली आहे मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.
May 18, 2019, 03:24 PM ISTनंदुरबार | गर्भवती महिला आणि चिमुकल्यांचेही हाल
Nandurbar Pregnanent Women Also Carry Bucket Of Water In Drought Sitaution
गर्भवती महिला आणि चिमुकल्यांचेही हाल
नंदुरबार : विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक
नंदुरबार : विहिरी, कूपनलिका कोरड्याठाक
May 8, 2019, 08:30 PM ISTनाशिक विभागात तीव्र पाणीटंचाई, नगरमध्ये केवळ ५ टक्के पाणीसाठा
नाशिक विभागात सध्या एक हजाराहून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खालावलेली भूजल पातळी, आटलेल्या नद्या आणि तळाला गेलेली धरणे ही नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांची परिस्थिती आहे.
Apr 30, 2019, 06:39 PM ISTनंदुरबार | बाळासाहेब, उद्धव यांचे फोटो नसल्यानं नाराजी
नंदुरबार | बाळासाहेब, उद्धव यांचे फोटो नसल्यानं नाराजी
Nandurbar Shivsainik_s To Boycott Campaign With BJP For Lok Sabha Election 2019
नंदुरबार : नवापूरमधून सर्वाधीक आघाडी देण्याचा दावा
नंदुरबार : नवापूरमधून सर्वाधीक आघाडी देण्याचा दावा
Apr 2, 2019, 06:40 PM IST