'सरकारने सर्वांना मोफत इंटरनेट सुविधा द्यावी'
नेट न्यूट्रॅलिटीवरुन सुरु असलेल्या वादाला नंदन नीलकेणी यांनी आता वेगळंच वळण दिलंय. याबाबत त्यांनी सरकारने नागरिकांना मोफत इंटरनेट उपलब्ध करुन द्यावं असा सल्लाही दिलाय. सरकारच्या या निर्णयामुळे भेदभाव राहणार नाही. या योजनेसाठी सरकार युनिर्व्हसल ऑब्लिगेशन फंडाद्वारेही पैसे मिळवू शकते, असंही त्यांनी म्हटलंय.
Jan 2, 2016, 03:47 PM ISTअबब... नंदन निलकेणी ७,७००,००,००,००० रुपयांचे मालक!
७,७००,००,००,०००... काय आकडा वाचता येतोय का? इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि बंगलोर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार नंदन नीलकेणी यांच्या कुटुंबाची ही संपत्ती...
Mar 21, 2014, 04:59 PM IST