name changed

IPL 2023 आधीच विराट कोहलीच्या RCB चं नावं बदललं; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Virat Kohli IPL Team: विराटला सूर गवसला असला तरी इंडियन प्रिमियर लिगमधील त्याच्या संघासंदर्भात म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुबद्दल (RCB) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Jan 21, 2023, 04:05 PM IST

औरंगाबाद विमानतळाचं नामांतर 'छत्रपती संभाजी महाराज विमानतळ'

औरंगाबाद विमानतळाचं नामांतर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे.

Mar 5, 2020, 08:17 PM IST

'त्या' चित्रपटावरील प्रेमापोटी रेस्तरॉचं नाव ठेवलं...

चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी अतिशय रंजक अशी माहिती समोर आली आहे. 

Sep 24, 2018, 05:30 PM IST

करणी सेनेचा पद्मावत सिनेमाला विरोध कायम

सेन्सॉरने जरी सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला असला तरी करणीसेनेने सिनेमाला विरोध कायम ठेवला आहे. अगदी काहीही झालं तरी हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा करणी सेनेने घेतला आहे.

Jan 8, 2018, 09:54 PM IST

कोण म्हणाले, बदला बीसीसीआयचे नाव?

भारतीय संघाचे धुरंदर स्पिनर बिशन सिंह बेदी आपल्या सडेतोड बोलण्यामुळे चर्चेत आहेत. 

Dec 1, 2017, 12:08 PM IST

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचं नाव बदललं

वेस्टइंडीज क्रिकेट टीमचं नाव बदलण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला ९१ वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त त्यांनी संघाचं नाव बदललं आहे.

Jun 3, 2017, 10:41 AM IST

पुणे विद्यापीठ आता झालंय सावित्रीबाई फुले विद्यापीठ!

स्त्रीशिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचं नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.

Jul 7, 2014, 10:09 PM IST